Tuesday, July 16, 2024
केंद्र सरकार योजना

मोफत सायकल वाटप योजना, 5000 अनुदान | mofat saykal watap yojana

Mofat saykal watap yojana – महिला व समाज कल्याण विभागाच्या अंतर्गत शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी यशस्वी अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. या योजनेचे नाव मोफत सायकल वाटप योजना असे आहे शाळा शिकणाऱ्या मुली ही शिक्षणापासून वंचित राहू नये आणि त्यांना शाळा ते घर हे अंतर सोपे व्हावे याकरिता या योजनेची सुरुवात केली गेली आहे. यासाठी सरकार हुशार आणि गरीब विद्यार्थिनींना सायकल खरेदी करण्यासाठी पाच हजार रुपये अनुदान स्वरूपात देत आहे. 

 

Mofat saykal watap yojana – काय आहे ही योजना?

 

 • मोफत सायकल वाटप या योजनेची सुरुवात १८ जुलै २०११ मध्ये करण्यात आली.
 • या संदर्भात एक नविन शासन निर्णय काढला असून याद्वारे राज्यातील गरजू मुलींना मोफत सायकल वाटप करण्यात येईल.
 • ही योजना 23 जिल्ह्यातील एकुण १२५ तालुक्यात राबविली जात आहे.
 • या योजनेसाठी म्हणून एकूण पाच हजार रुपये मुलीच्या खात्यात जमा होतात.
 • ही रक्कम दोन टप्प्यांमध्ये मिळते. त्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 3500 तर दुसऱ्या टप्प्यामध्ये एक हजार पाचशे रुपये मिळतात.

 

What is this plan?

 • The scheme of distribution of free bicycles was started on 18 July 2011.
 • In this regard, a new government decision has been taken and through this, free bicycles will be distributed to the needy girls of the state.
 • This scheme is being implemented in a total of 125 talukas of 23 districts.
 • A total of five thousand rupees is deposited in the girl’s account for this scheme.
 • This amount is available in two phases. 3500 in the first phase and one thousand five hundred in the second phase.

 

 

Mofat saykal watap yojana – यासाठी कोण पात्र राहील?

 

 1. मोफत सायकल वाटप या योजनेकरीता अर्ज करणारी व्यक्ती ही महिला असून ती शाळकरी असणे आवश्यक आहे.
 2. लाभार्थी विद्यार्थिनी महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे.
 3. लाभार्थी विद्यार्थिनी इयत्ता आठवी ते बारावीच्या वर्गात शिकत असणे आवश्यक आहे.
 4.  शाळा ते घर हे अंतर किमान 5 किलोमिटर अंतरावर असणाऱ्या मुलींनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.
 5. या योजनेमधून अर्ज करणाऱ्या मुलीच्या कुटुंबातील कोणीही या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
 6. या योजनेचा लाभ देताना डोंगराळ भागात दुर्गम भागात राहणाऱ्या गरीब कुटुंबात जन्मलेल्या विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल.

 

Who will be eligible for this?

 1. The person applying for the free cycle distribution scheme must be a female and must be a school student.
 2. Beneficiary students must be residents of Maharashtra.
 3. The beneficiary student must be studying in class VIII to XII.
 4. Only girls whose distance from school to home is at least 5 km will get the benefit of this scheme.
 5. No one in the family of the girl applying under this scheme should have benefited from this scheme.
 6. Students born in poor families living in remote areas in hilly areas will be given first priority while benefiting from this scheme.

 

हेही वाचा   >>>>     परदेशात शिकायचं? मग राज्य सरकार देतय 20 लाख पर्यंत कर्ज | shaikshanik karj yojana information in marathi language  

 

कसा करा अर्ज – Mofat saykal watap yojana 

 

 • मोफत सायकल वाटप योजना करिता ऑनलाईन तसेच ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
 • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आपल्या जवळच्या महा ई-सेवा केंद्र मध्ये संपर्क साधा.
 • ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आपल्या जवळच्या तालुक्याच्या पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये जाऊन भेट द्यावी.

 

How to Apply?

 • Application for free cycle distribution scheme can be made both online and offline.
 • Contact your nearest Maha e-Seva Kendra to apply online.
 • To apply offline, visit your nearest Taluka Panchayat Samiti office.

 

 

या योजनेअंतर्गत कोणत्या शाळा समाविष्ट आहेत? (Mofat saykal watap yojana)

 

 1. जिल्हा परिषदेच्या शाळा
 2. शासकीय शाळा
 3. शासनाच्या अनुदान असलेल्या शाळा
 4. ज्या शासकीय व अनुदान असते त्या आश्रम शाळेतील शाळा आहेत. या शाळेतील विद्यार्थिनींना डे स्कॉलर प्रवेश दिला जातो अशा विद्यार्थिनींना रोज शाळेत पायी पायी ये जा करावी लागते. आशा विद्यार्थिनींसाठी ही योजना सुरू केली आहे.

 

 

Which schools are covered under this scheme?

 1. Zilla Parishad Schools
 2. Government School
 3. Government aided schools
 4. Ashram schools are schools which are government and subsidized. The students of this school who are given day scholar admission have to walk to school every day. This scheme has been started for Asha students.

 

 

Mofat saykal watap yojana – यासाठी लागणारे कागदपत्र

 

 • विद्यार्थिनीचे आधार कार्ड पॅन कार्ड
 • लाभार्थी विद्यार्थिनी ही महाराष्ट्राची रहिवासी असल्याचा पुरावा.
 • दोन पासपोर्ट साईज फोटोज
 • मोबाईल नंबर व ईमेल आयडी असणे आवश्यक
 • बँक डिटेल्स म्हणजेच बँकेचे नाव शाखेचे नाव आणि आय एफ एस सी कोड
 • बोनाफाईड सर्टिफिकेट ( म्हणजेच लाभार्थी विद्यार्थिनी ही इयत्ता आठवी ते बारावीच्या आत मध्ये शिकत आहे या गोष्टीचा पुरावा.)
 • सायकल खरेदी केल्याची पावती
 • मोफत सायकल वाटप या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार विद्यार्थिनीने शाळेच्या प्राचार्य मुख्याध्यापक यांच्याशी संपर्क साधने आवश्यक आहे.

Documents required 

 • Student’s Aadhaar Card PAN Card
 • Proof that the beneficiary student is a resident of Maharashtra.
 • Two passport size photographs
 • Must have mobile number and email id
 • Bank Details i.e. Bank Name Branch Name and IFSC Code
 • Bonafide certificate (i.e. proof that the beneficiary student is studying between class VIII to class XII.)
 • Receipt of purchase of bicycle
 • In order to avail the scheme of free bicycle distribution, the applicant student must contact the principal of the school.

 

अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळावर भेट द्या.
Link : https://plan.maharashtra.gov.in/

अधिक माहितीसाठी खालील पत्त्यावर भेट द्या
पत्ता : उपलब्ध नाही

अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर ते संपर्क साधा
लँडलाईन किंवा मोबाईल क्रमांक : उपलब्ध नाही .

 

For more information visit the website below.
Link : https://plan.maharashtra.gov.in/

For more information visit below address
Address : Not available

For more information contact them on the following number
Landline or Mobile Number: Not available.

अशाच प्रकारच्या अनेक योजना आणि नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा. तसेच तुमच्या काही सूचना आणि उपदेश असल्यास या वेबसाईटच्या संपर्क करा या पेजला भेट देऊन त्यावरती तुमच्या नावासहित तुमचे असलेले प्रश्न त्यामध्ये टाका.

Join our whatsapp group to get more similar schemes and job information. Also, if you have any suggestions and advice, please visit the contact page of this website and put your name and your questions on it.

 

(टीप : आम्ही आमच्या लेखामध्ये जी माहिती देतो ती सरकारी योजने संदर्भात आणि नोकरी संदर्भात असून ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी म्हणून विविध मार्गाने संकलित केलेली असते. आणि आपल्या मराठी भाषेमध्ये सोप्या पद्धतीने मांडलेली असते. यामध्ये काही बदल आढळल्यास किंवा योजनेमध्ये नवीन अपडेट आलेले असल्यास वाचकांनी त्याविषयी अधिक माहिती घ्यावी.)

(Note: The information we provide in our article is related to government scheme and job related and it is collected in various ways to reach you. And it is presented in a simple way in your Marathi language. If there is any change or new update in the scheme, readers can read more about it. to be informed.)

6 thoughts on “मोफत सायकल वाटप योजना, 5000 अनुदान | mofat saykal watap yojana

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *