Tuesday, October 15, 2024
Blog

तुम्ही काढले का Election 2024 साठी नवीन मतदान कार्ड | matdan card download Maharashtra

Hmaha okimatdan card download Maharashtra – आता निवडणूक येत आहे. भारतीय निवडणूक आयोगाने सर्वांसाठी जारी करून दिलेले मतदान ओळखपत्र १८ वर्षावरील सर्वांकडे असेलच. ज्यांचे  वयाचे १८ वर्ष नुकतेच पूर्ण झालेले आहेत ते मतदान ओळखपत्रा साठी  अर्ज करू शकतात.  ज्या नागरिकांचे अगोदरपासून मतदान ओळखपत्र आहे आणि त्यांना ते ऑनलाईन डाउनलोड करावयाचे आहे. त्यांना अशा किरकोळ कामासाठी सायबर कॅफे मध्ये जावे लागते. तिथे जाऊन सायबर कॅफे वाल्याला ५०-१०० रुपये द्यावे लागतात. त्याकरताच आम्ही आपल्याला सांगणार आहोत कि मतदान ओळखपत्र कसे ऑनलाईन पद्धतीने डाउनलोड करावे. हेच आपण आज च्या या लेखात पाहणार आहोत. 

मतदान ओळखपत्र यासाठी खालील गोष्टी असणे आवश्यक आहे.

  • उमेदवाराचे 18 पेक्षा अधिक वय असणे
  • उमेदवाराने वोटिंग कार्ड साठी अर्ज केला आहे.

नवीन वोटिंग आयडी करिता अर्ज करण्यासाठी

जर उमेदवाराचे नुकतेच 18 वर्षे पूर्ण झाले असेल आणि त्या मतदान ओळखपत्र साठी अर्ज करायचा असल्यास फॉर्म क्रमांक सहा भरून ओळखपत्र करिता नाव नोंदणी करू शकता. तसेच उमेदवार 18 वर्षाचा पूर्ण झालेला नाही परंतु थोड्याच दिवसांमध्ये अठरा वर्षाचा पूर्ण होणार आहे असे असेल तरीही तुम्ही फॉर्म नंबर सिक्स भरून आपले नाव नोंदवू शकता. फॉर्म नंबर सिक्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा. 

असे करा मतदान ओळखपत्र डाउनलोड 

  1. भारतीय निवडणूक आयोगाच्या संबंधित संकेतस्थळावर भेट द्या.
  2. संबंधित संकेतस्थळावर भेट देण्याकरिता येथे क्लिक करा किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 
  3. लिंक : https://voterportal.eci.gov.in/
  4. साइन अप वर क्लिक करून तुमचा मोबाइल क्रमांक, मेल आयडी आणि कॅप्चा भरून साइन अप करा.
  5. आता तुमचे खाते तयार झाले आहे.
  6. आता लॉगिन करा
  7. लॉगिन करताना नोंदणी केलेला मोबाईल क्रमांक किंवा ईमेल आयडी किंवा ईपीआयसी क्रमांक प्रविष्ट करा
  8. खाली पासवर्ड आणि कॅपचा टाकून ओटीपी ची विनंती करा.
  9. ओटीपी आल्यानंतर तो टाकून समोर  मतदान ओळखपत्र डाऊनलोड करण्यासाठी आलेल्या पर्यायावर क्लिक करा.
  10. आता तुमच्या वोटिंग आयडी ची पीडीएफ फाईल डाऊनलोड करून सेव करा. 

Do so Download Voter ID Card -matdan card download Maharashtra

  1. Visit the relevant website of Election Commission of India. Click here or click on the link below to visit the relevant website
  2. Link : https://voterportal.eci.gov.in/
  3. Sign up by filling your mobile number, mail id and captcha by clicking on sign up.
  4. Now your account is created.
  5. Login now
  6. Enter the mobile number or email id or EPIC number registered during login
  7. Request OTP by entering password and cap below.
  8. After receiving the OTP, enter it and click on the option that appears in front to download the voter ID card.
  9. Now download and save the PDF file of your Voting ID.

 

यामध्ये विविध पर्याय असून खालील प्रकारचे सर्व फॉर्म तुम्हाला मिळू शकतात

  • सामान्य मतदाराकरिता नवीन ओळखपत्रासाठी नोंदणी
  • परदेशी राहणाऱ्या मतदाराकरिता नवीन ओळखपत्रासाठी नोंदणी
  • नावात बदल झालेल्या व्यक्तींकरता अर्ज
  • निवासस्थानाचे स्थलांतर मतदान यादीतील नोंदी दुरुस्त करणे साठीचा अर्ज
  • इ पी आय सी किंवा आधार संग्रह मिळवण्यासाठी चा अर्ज.

It has various options and you can get all the following forms

  • Registration for new identity card for general voter
  • Registration for New Identity Card for Voters Resident Abroad
  • Application for Change of Name
  • Application for Correction of Entries in the Shift of Residence Electoral Roll
  • Application for obtaining EPIC or Aadhaar collection

खालील ॲपचा देखील तुम्ही वापर करू शकता

  1. मतदार हेल्पलाइन ॲप
  2. cVIGIL ॲप
  3. सक्षम ॲप
  4. मतदार मतदान ॲप.

You can also use the following apps

  1. Voter Helpline App
  2. cVIGIL app
  3. Enabled App
  4. Voter Poll App

याशिवाय खालील सेवांचा तुम्ही लाभ उठवू शकता

  • तक्रार नोंदणी करणे किंवा सूचना देणे
  • तुमच्या तक्रारीची स्थिती पाहणे
  • मतदार यादी मध्ये नाव शोधणे
  • तुमचा निवडणूक ओळखपत्राची डिजिटल कॉपी मिळवणे
  • तुमचे मतदान केंद्र कोठे आहे ते जाणून घेणे.

Apart from this you can avail the following services -matdan card download Maharashtra

  • Registering a complaint or giving notice
  • Viewing the status of your complaint
  • Finding Name in Electoral Roll
  • Obtaining a digital copy of your Election Identity Card
  • Knowing where your polling station is.

 

अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळावर भेट द्या.

Link : https://voterportal.eci.gov.in/

 

अधिक माहितीसाठी खालील पत्त्यावर भेट द्या

पत्ता : भारत निवडणूक आयोग, निर्वचन सदन, अशोका रोड, नवी दिल्ली 110001

 

अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर ते संपर्क साधा

लँडलाईन किंवा मोबाईल क्रमांक  :1950.

 

For more information visit the website below.

Link : https://voterportal.eci.gov.in/

 

For more information visit below address

Address : Election Commission of India, Nirwachan Sadan, Ashoka Road, New Delhi 110001

 

For more information contact them on the following number

Landline or mobile number : 1950

 

अशाच प्रकारच्या अनेक योजना आणि नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा. तसेच तुमच्या काही सूचना आणि उपदेश असल्यास या वेबसाईटच्या संपर्क करा या पेजला भेट देऊन त्यावरती तुमच्या नावासहित तुमचे असलेले प्रश्न त्यामध्ये टाका.

Join our whatsapp group to get more similar schemes and job information. Also, if you have any suggestions and advices, please visit the contact page of this website and post your questions along with your name.

(टीप : आम्ही आमच्या लेखामध्ये जी माहिती देतो ती सरकारी योजने संदर्भात आणि नोकरी संदर्भात असून ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी म्हणून विविध मार्गाने संकलित केलेली असते. आणि आपल्या मराठी भाषेमध्ये सोप्या पद्धतीने मांडलेली असते. यामध्ये काही बदल आढळल्यास किंवा योजनेमध्ये नवीन अपडेट आलेले असल्यास वाचकांनी त्याविषयी अधिक माहिती घ्यावी.

(Note: The information we provide in our article is related to government scheme and job related and it is collected in various ways to reach you. And it is presented in a simple way in your Marathi language. If there is any change or new update in the scheme, readers can read more about it. Get information.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *