Tuesday, September 17, 2024
केंद्र सरकार योजना

बेरोजगार युवकांना मिळणार दरमहा ठराविक रक्कम | pradhanmantri berojgar bhatta yojana

pradhanmantri berojgar bhatta yojana – महाराष्ट्रातील बेरोजगार युवकांना आर्थिक दृष्ट्या सहाय्य मिळवून देणे याकरिता या योजनेची सुरुवात करण्यात आली. या योजनेचे नाव “प्रधानमंत्री बेरोजगारी भत्ता योजना” असे आहे. या योजनेद्वारे युवकांना पाच हजार रुपये प्रति महिना इतका बेरोजगारी भत्ता म्हणून देण्यात येत आहे. बेरोजगारीच्या काळामध्ये नवीन नोकरी शोधण्याकरिता येणारा खर्च तसेच कुटुंबाला सांभाळण्याकरिता येणारा खर्च या भत्त्याद्वारे पूर्ण होणार आहे. 



बेरोजगारी भत्ता योजनेचे फायदे – pradhanmantri berojgar bhatta yojana

  1. या योजनेअंतर्गत युवकांना 5000 रुपये प्रति महिना भत्ता म्हणून दिले जाणार आहेत. 
  2. तरुण युवकांना जोपर्यंत नोकरी मिळत नाही तोपर्यंत हा भत्ता दिला जातो. 
  3. काही ठराविक कालावधी करिताच हा भत्ता मर्यादित केलेला असतो. 
  4. महाराष्ट्र राज्यातील सर्व बेरोजगार युवकांना हा भत्ता लागू आहे. 
  5. तरुणांना बेरोजगारीच्या काळातही त्यांचे जीवन पूर्ववत जगता यावे याकरिता हा भत्ता दिला जातो.

Benefits of Unemployment Allowance Scheme

  1. Under this scheme, youth will be given Rs 5000 per month as allowance.
  2. This allowance is given to the youth until they find a job.
  3. This allowance is limited for a certain period only.
  4. This allowance is applicable to all the unemployed youth in Maharashtra state.
  5. This stipend is given to the youth to enable them to rebuild their lives even during the period of unemployment.

यासाठी कोण पात्र राहील (pradhanmantri berojgar bhatta yojana)

  • महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असलेला तरुण बेरोजगार 
  • सदर बेरोजगार हा सरकारी नोकरी संदर्भात किंवा व्यवसायिक नसावा 
  • लाभार्थी हा कोणत्याही मार्गाने पैसे कमवत नसला पाहिजे 
  • लाभार्थ्याचे वय 21 ते 35 च्या दरम्यान असणे आवश्यक आहे 
  • लाभार्थ्याचे याकरिता शिक्षण हे कमीत कमी बारावी पास असणे गरजेचे आहे 
  • लाभार्थ्याकडे नोकरी मिळवून देणारी डिग्री नसावी. 





Who will be eligible for this?

  • Unemployed youth resident of Maharashtra state
  • The said unemployed should not be in connection with government employment or professional
  • The beneficiary should not be earning money in any way
  • Age of beneficiary should be between 21 to 35 years
  • The education of the beneficiary should be at least 12th pass
  • Beneficiary should not have an employable degree.

हेही वाचा >>>>  ITI विद्यार्थीसाठी स्टायपेंड योजना | ITI students scheme Maharashtra – Mahatoday

pradhanmantri berojgar bhatta yojana- यासाठी लागणारे कागदपत्र 

  1. आधार कार्ड पॅन कार्ड 
  2. अर्जदार महाराष्ट्रातच असल्याचा पुरावा 
  3. उत्पन्नाचा दाखला 
  4. बर्थ सर्टिफिकेट 
  5. बारावी पास असल्याचा प्रमाणपत्र 
  6. दूरध्वनी क्रमांक 
  7. दोन पासपोर्ट साईज फोटो 

Documents required for this

  1. Aadhaar Card PAN Card
  2. Proof that the applicant is in Maharashtra
  3. Proof of income
  4. Birth Certificate
  5. 12th pass certificate
  6. Telephone no
  7. Two passport size photographs




असा करा अर्ज – pradhanmantri berojgar bhatta yojana
  • या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या.
  • संकेतस्थळावरती भेट देण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा किंवा येथे क्लिक करा 
  • Link  : https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index
  • संकेतस्थळावरती गेल्यानंतर नोंदणी या नावावरती क्लिक करून आपले रजिस्ट्रेशन करून घ्या 
  • रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपले संपूर्ण नाव दूरध्वनी क्रमांक आणि मागितले सर्व माहिती व कागदपत्रे अपलोड करा 
  • सबमिट बटनावरती क्लिक करा आणि आपण रजिस्ट्रेशन करण्यासाठी वापरलेला आधारआयडी पासवर्ड लक्षात ठेवा 
  • रजिस्ट्रेशन करण्यासाठी वापरलेला आधार आयडी किंवा रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड याचा वापर करून आता वरती दिलेल्या लिंक वर पुन्हा जाऊन लॉगिन करा. 
  • तुमचे लॉगिन यशस्वी झाले 
Apply like this
  • Visit the official website to apply for this scheme.
  • Click on the link below or click here to visit the website
  • Link : https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index
  • After going to the website, click on the registration name and do your registration
  • Upload your full name, phone number and all the requested information and documents for registration
  • Click on the submit button and remember the Aadhaar ID password you used for registration
  • Now go to the link given above and login again using the Aadhaar ID or Registration ID and Password used for registration.
  • Your login was successful




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *