Saturday, September 21, 2024
केंद्र सरकार योजना

निराधार महिलांना मिळतायेत रु. 1,500/- दरमहा | sanjay gandhi niradhar anudan yojana 2024

sanjay gandhi niradhar anudan yojana 2024 – महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य  विभागांतर्गत राबविल्या जाणाऱ्या सामाजिक अर्थसहाय्य  द्वारे ही योजना चालवली जाते. या योजनेचे नाव संजय गांधी निराधार अनुदान योजना असे आहे. यामधून निराधार असलेल्या महिलांना पंधराशे रुपये दरमहा महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत वृद्ध, अपंग, पुरुष, महिला आणि निराधार असलेल्या सर्व व्यक्तींना लाभ मिळतो. 

महाराष्ट्र शासनाने निराधार असलेल्या महिलांसाठी आणि वृद्धांसाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार निराधार असलेल्या व्यक्तींना दरमहा अनुदान स्वरूपात पेन्शन देत आहे. संजय गांधी निराधार योजना ही फक्त 65 वर्षाच्या आतील निराधार व्यक्तींसाठी सुरू केलेली आहे. जे व्यक्ती वृद्ध आहेत किंवा ज्या महिला अपंग, निराधार, घटस्फोटीत आणि विधवा आहेत अशा महिलांना अनेक समस्या समोर येतात. हलाकीच्या आर्थिक परिस्थितीमुळे निराधार असलेले ही व्यक्ती स्वतःला नीट सांभाळू शकत नाहीत. यांची अत्यंत दयनीय अवस्था होते. याची जाण महाराष्ट्र शासनाला आहे त्यामुळेच ही समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने संजय गांधी निराधार अनुदान योजना चालू केलेली आहे.

sanjay gandhi niradhar anudan yojana 2024  – नेमकी काय आहे ही योजना?

 

  • या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य निराधार असलेल्या लोकांना मासिक अनुदान देत आहे.
  • या योजनेअंतर्गत वृद्ध, अपंग, पुरुष, महिला आणि निराधार असलेल्या सर्व व्यक्तींना लाभ मिळतो.

यासाठी कोण पात्र राहील? (sanjay gandhi niradhar anudan yojana 2024)

  1. अर्जदार ही महिला असून निराधार असणे आवश्यक आहे
  2. अर्जदार महिला ही महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे
  3. अर्जदार महिलेचे वय हे 65 पेक्षा कमी आणि 18 हून जास्त असावे. (18 हून कमी असल्यास पालकांना अर्ज करता येईल)

अर्जदार महिला खालीलपैकी एका गटात मोडणे आवश्यक आहे. – sanjay gandhi niradhar anudan yojana 2024

 

  • लग्न होऊन या स्त्रीचा पती मृत्यू पावला आहे अशी महिला
  • घटस्फोटीत होऊन सुद्धा पोटगी मिळत नसलेल्या महिला
  • मोठ्या दुर्मिळ आजाराने ग्रस्त
  • परीत्यक्ता
  • अत्याचारित असलेली महिला
  • ज्या महिलेचा कुटुंबप्रमुख तुरुंगामध्ये शिक्षा भोगत आहे.
  • अविवाहित असलेली 35 वर्षाच्या वरील स्त्री
  • दिव्यांग, अंध ,अपंग असलेली स्त्री
  • ज्या महिलेला मुलगा आणि आई वडील कोणी नाही (अनाथ)
  • ज्या अर्जदार महीले वरती अत्याचार होत आहेत अशी महिला
  • वेश्या व्यवसायात अगोदर कामाला होती परंतु आता त्यातून मुक्त झालेली आहे अशी महिला.

Who will be eligible for this?

  1. Applicant must be female and destitute
  2. Female applicant must be a resident of Maharashtra
  3. Age of female applicant should be less than 65 and more than 18. (Parents can apply if below 18)

Female applicants must fall into one of the following categories.

  • A woman whose husband has died after getting married
  • Women who do not get alimony even after being divorced
  • suffering from a major rare disease
  • forsaken
  • An oppressed woman
  • A woman whose family head is serving sentence in jail.
  • Single woman above 35 years
  • Handicapped blind woman
  • A woman who has no son and no parents (orphan)
  • A woman applicant who is being abused
  • A woman who used to work as a prostitute but is now free from it.

हेही वाचा >>>>   इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना | indira gandhi rashtriya vidhava nivrutti vetan yojana

 

sanjay gandhi niradhar anudan yojana 2024 – या योजनेतून मिळणाऱ्या लाभ

 

मिळालेली रक्कम ही लाभार्थ्याच्या देखभालीसाठी आणि त्याच्या राहण्याचा खर्च म्हणून वापरता येऊ शकते.

Benefits of this scheme

The amount received can be used for maintenance and living expenses of the beneficiary.

 

यासाठी लागणारी कागदपत्र – sanjay gandhi niradhar anudan yojana 2024

 

  1. अर्जदाराचे आधार कार्ड पॅन कार्ड
  2. दोन पासपोर्ट साईज फोटोज
  3. अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा पुरावा (15 वर्ष महाराष्ट्र राज्याचे  रहिवासी असणे आवश्यक.
  4. बँक डिटेल्स म्हणजेच बँकेचे नाव शाखेचे नाव आणि आय एफ एस सी कोड
  5. उत्पन्नाचा दाखला (दिव्यांग असल्यास वार्षिक उत्पन्न 50 हजाराहून कमी असावे)
  6. अर्जदार कोणत्या गटातून अर्ज करत आहे त्यानुसार दाखला (अनाथ, दिव्यांग, विधवा, दुर्धर आजाराने ग्रस्त)
  7. वयाचा किंवा वयाचा दाखला.

Documents required for this

  1. Applicant’s Aadhaar Card PAN Card
  2. Two passport size photographs
  3. Proof that the applicant is a resident of Maharashtra (must have been a resident of Maharashtra state for 15 years.
  4. Bank Details i.e. Bank Name Branch Name and IFSC Code
  5. Income Proof (In case of disability, annual income should be less than 50 thousand)
  6. Certificate according to the category from which the applicant is applying (orphan, disabled, widow, terminally ill)
  7. Certificate of age or age
sanjay gandhi niradhar anudan yojana 2024  – असा करा अर्ज 

 

  • संबंधित संकेतस्थळावर भेट द्या
  • संबंधित संकेतस्थळावर भेट देण्यासाठी येथे क्लिक करा किंवा खालील लिंक वर क्लिक करा
  • aaplesarkar.mahaonline.gov.in
  • सर्व माहिती फोटो आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्ज सबमिट करा
  • ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी
  • आपल्या तालुक्याच्या तहसील कार्यालया मधील सेतू कार्यालयाशी संपर्क साधा.

 

Apply like this

  • Visit the respective website
  • Click here or click on the link below to visit the respective website
  • Upload all information photos and required documents.
  • Submit an application
  • To apply in offline mode
  • Contact Setu Office in Tehsil Office of your Taluka.

 

अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळावर भेट द्या.
Link : aaplesarkar.mahaonline.gov.in

अधिक माहितीसाठी खालील पत्त्यावर भेट द्या
पत्ता : आपल्या तालुक्याच्या तहसील कार्यालया मधील सेतू कार्यालयाशी संपर्क साधा 

अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर ते संपर्क साधा
लँडलाईन किंवा मोबाईल क्रमांक : 1800 120 8040.

For more information visit the website below.
Link : aaplesarkar.mahaonline.gov.in

For more information visit below address
Address : Contact Setu Office in Tehsil Office of your Taluka

For more information contact them on the following number
Landline or mobile number
1800 120 8040..

अशाच प्रकारच्या अनेक योजना आणि नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा. तसेच तुमच्या काही सूचना आणि उपदेश असल्यास या वेबसाईटच्या संपर्क करा या पेजला भेट देऊन त्यावरती तुमच्या नावासहित तुमचे असलेले प्रश्न त्यामध्ये टाका.

Join our whatsapp group to get more similar schemes and job information. Also, if you have any suggestions and advice, please visit the contact page of this website and put your name on it along with your questions.

(टीप : आम्ही आमच्या लेखामध्ये जी माहिती देतो ती सरकारी योजने संदर्भात आणि नोकरी संदर्भात असून ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी म्हणून विविध मार्गाने संकलित केलेली असते. आणि आपल्या मराठी भाषेमध्ये सोप्या पद्धतीने मांडलेली असते. यामध्ये काही बदल आढळल्यास किंवा योजनेमध्ये नवीन अपडेट आलेले असल्यास वाचकांनी त्याविषयी अधिक माहिती घ्यावी.)

(Note: The information we provide in our article is related to government scheme and job related and it is collected in various ways to reach you. And it is presented in a simple way in your Marathi language. If there is any change or new update in the scheme, readers can read more about it. to be informed.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *