Tuesday, July 16, 2024
केंद्र सरकार योजना

फक्त रु.399 मध्ये 10 लाख रुपयांपर्यंतचा अपघाती विमा | 399 post office scheme in marathi

399 post office scheme in marathi – भारतीय डाक विभाग नेहमीच खूप चांगल्या चांगल्या योजना राबवत असते. या अगोदरही भारतीय डाक विभागा अंतर्गत ज्या योजना राबवल्या गेल्या त्या आमच्या लेखांमध्ये दिलेले आहेत. आता भारतीय डाक विभागाने योजना आणली आहे ती एक विमा योजना आहे. सामान्यांना आजारपणात होणाऱ्या नाहक त्रासाला सामोरे जावं लागू नये म्हणून भारतीय डाक विभागाने अशी योजना आणली आहे की ज्यामध्ये दहा लाखापर्यंतचे तुमचे हेमा सुरक्षा कवच हे फक्त 399 रुपयांमध्ये निघते.

ठळक वैशिष्ट्ये – भारतीय डाक विभागाची लाभदायी योजना (399 post office scheme in marathi)

 

 • विमाधारक असलेल्या अपघातग्रस्त व्यक्तीस झालेल्या मानसिक शारीरिक हानीची त्या कालावधीमध्ये अपघात घडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबावर आणि त्यांच्या उत्पन्नावर एक गंभीर स्वरूपाचा परिणाम होतो.
 • त्या परिणामाची नुकसान भरपाई पूर्णपणे किंवा अंशतः पोस्ट ऑफिस म्हणजेच डाक घर विभाग विमाधारकाला देते.
 • विमाधारकांच्या मृत्यूच्या बाबत सुद्धा हीच विमा पॉलिसी संरक्षण देते.
 • याशिवाय विमा धारकास काही अपघातामुळे तात्पुरते किंवा कायमस्वरूपी चे अपंगत्व आलेले असल्यास डाक घर विभाग म्हणजेच पोस्ट ऑफिस अपघात विमा योजना ही पॉलिसी त्या व्यक्तीस आणि त्याच्या कुटुंबा स्थिरता देते.
 • इतर महागड्या व्यावसायिक असलेल्या हजारो रुपये मागूनही नीट सुविधा न देणाऱ्या पॉलिसी घेण्यापेक्षा सरकार तर्फे असलेली ही रुपये 399 (वार्षिक) मध्ये येणारी डाक विभागा अंतर्गत ची पोस्ट ऑफिस ची विमा योजना कधीही फायद्याची ठरते. 

नेमकी काय आहे ही योजना? –  399 post office scheme in marathi

 

 1. या योजनेद्वारे अर्जदाराला पोस्ट ऑफिस मध्ये एक वर्षाची रक्कम भरावी लागेल म्हणजेच वर्षातून एकदाच तुम्हाला 399 रुपये भरावे लागतील. 
 2. एकदा भरलेल्या 399 रुपये या रकमेनंतर तुम्हाला एक वर्षासाठी जवळपास दहा लाख रुपयांपर्यंतचे सुरक्षा कवच मिळते. 
 3. तुमचे एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर पुढील वर्षी जर पुन्हा या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला या योजनेचे नूतनीकरण करावे लागेल.
 4. नूतनीकरण करण्यासाठी तुम्हाला भारतीय डाक विभागाच्या कार्यालयामध्ये जाऊन संपर्क साधावा लागेल.
 5. या योजनेअंतर्गत तुम्हाला मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी म्हणून 5000 रुपये आणि जर मुले असतील तर त्यांच्या शिक्षणासाठी म्हणून एक लाख रुपये अतिरिक्त मिळतील.

 

हेही वाचा >>>>    पोस्ट ऑफिस योजना 2024 : दरमहा मिळवा साडेपाच हजार उत्पन्न | Post Office Yojana MIS

 

399 post office scheme in marathi – योजनेतील तपशील खालील प्रमाणे

 

 • अपघाती मृत्यू दहा लाख रुपये
 • कायमस्वरूपी चे अपंगत्व दहा लाख रुपये
 • हॉस्पिटलचा खर्च साठ हजार रुपये
 • दोन मुलांच्या शिक्षणाचा खर्च एक लाख रुपये (प्रति वर्ष)
 • ऍडमिट असेपर्यंत दररोज एक हजार रुपये दहा दिवसांकरिता
 • ओपीडी खर्च तीन हजार रुपये
 • पॅरालिसिस झाला असल्यास दहा लाख रुपये

The details of the scheme are as follows

 • Accidental death Rs.10 lakh
 • 10 lakhs for permanent disability
 • The cost of the hospital is sixty thousand rupees
 • Education cost of two children Rs.1 lakh (per year)
 • One thousand rupees per day for ten days till admission
 • OPD cost Rs.30000
 • 10 lakh rupees in case of paralysis
पोस्ट ऑफिस अपघात विमा साठी कोण राहील पात्र? (399 post office scheme in marathi)

 

 1. इंडिया पोस्ट पेमेंट बँक खाते ज्या अर्जदाराकडे आहे तो या योजनेसाठी पात्र राहील.
 2. इंडिया पोस्ट पेमेंट बँक खाते नसल्यास पोस्ट ऑफिस म्हणजेच भारतीय डाक विभागाच्या कार्यालयामध्ये जाऊन हे बँक खाते उघडू शकता.
 3. अर्जदार पासष्ट वर्षाहून कमी आणि अठरा वर्षाहून अधिक असावा.

Who will be eligible for Post Office Accident Insurance?

 1. Applicants holding India Post Payment Bank Account will be eligible for this scheme.
 2. If you do not have an India Post Payment Bank account, you can open this bank account by going to the post office i.e. the office of the Indian Postal Department.
 3. Applicant should be less than sixty five years and more than eighteen years.
पोस्ट ऑफिस अपघात विमा (399 post office scheme in marathi ) योजनेचा लाभ

 

 • या योजनेअंतर्गत व्यक्तीच्या मृत्यू मागे दहा लाख रुपयांची रक्कम विमा संरक्षण म्हणून दिली जाते.
 • या योजनेअंतर्गत कायमस्वरूपी अपंगत्व जर आले तर तेव्हा सुद्धा दहा लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात येईल.
 • विमाधारकाचा अपघात झाला असल्यास त्याच्या रुग्णालयातील खर्चासाठी म्हणून रुपये साठ हजार पर्यंतची रक्कम भारतीय डाक विभाग देते.
 • विमा धारकाचा जर अपघात झाला आणि त्यासाठी त्यास दवाखान्यात दाखल केले असल्यास त्याच्या दहा दिवसांसाठी म्हणून प्रत्येकी एका दिवसासाठी एक हजार रुपये असे दहा हजार रुपये मिळतील.
 • विमाधारकास ओपीडी खर्च म्हणून रुपये तीस हजार मिळतील.
 • विमधारकास जर अर्धांग वायू झाला असेल तर त्यास विमा संरक्षण कावच म्हणून दहा लाख रुपये देण्यात येतील.
 • विमाधारकाच्या कुटुंबास या योजनेअंतर्गत पंचवीस हजार रुपये विमाधारकाच्या कुटुंबाला रुग्णालयात नेण्यासाठी प्रवासाचा खर्च म्हणून देण्यात येईल.

 

Benefit of Post Office Accident Insurance Scheme

 • Under this scheme, an amount of Rs.10 lakh is paid as insurance cover upon the death of the individual.
 • Under this scheme, in case of permanent disability, insurance cover of ten lakh rupees will also be provided.
 • Indian Postal Department pays up to Rs.60,000 towards the hospital expenses of the insured in case of an accident.
 • If the policyholder meets with an accident and is admitted to the hospital for the same, ten thousand rupees will be given for ten days ie one thousand rupees for each day.
 • The insured will get Rs thirty thousand as OPD expenses.
 • If the policyholder is paralyzed, he will be given ten lakh rupees as insurance cover.
 • The family of the insured will be given twenty five thousand rupees under this scheme as travel expenses for taking the family of the insured to the hospital.

 

399 post office scheme in marathi – या अपघाती योजनेमध्ये खालील अपघातांचा समावेश आहे

 

 1. विजेचा धक्का
 2. सर्पदंश
 3. पाण्यात पडून मृत्यू
 4. जमिनीवरून पडून मृत्यू

This accident plan covers the following accidents

 1. Electric shock
 2. snakebite
 3. Death by falling into water
 4. Death by falling off the ground
399 रुपये आणि 299 रुपये पोस्ट ऑफिस विमा योजनेमधे (399 post office scheme in marathi) काय आहे फरक? 

 

रुपये 299 आणि रुपये 399 पोस्ट ऑफिस अपघाती विमा योजना या दोन्ही योजना समान जरी वाटत असल्या तरी त्यामध्ये एक मूलभूत फरक आहे.

 • 399 पोस्ट ऑफिस योजना –  399 रुपयाच्या पोस्ट ऑफिस विमा योजने अंतर्गत विमाधारकाच्या कुटुंबास येणारा अंत्यसंस्काराचा खर्च(रू. 5000/-), रुग्णालयात येण्या जाण्यासाठी येणारा खर्च(रू.25,000/-) आणि विमाधारकाच्या मृत्यू नंतर त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी येणारा खर्च (रु.1,00,000/-) मिळतो. याशिवाय प्रतिदिन एक हजार रुपये असे दहा दिवसांकरिता विमाधारक दवाखान्यात दाखल होईपर्यंत मिळतो.
 • 299 पोस्ट ऑफिस योजना –  399 रुपये च्या पोस्ट ऑफिस योजनेमध्ये मिळणाऱ्या अंत्यसंस्काराचा खर्च, शिक्षणाचा खर्च आणि वाहतूक खर्च हा 299 रुपयाच्या पोस्ट ऑफिस योजनेमध्ये मिळत नाही.

What is the difference between Rs 399 and Rs 299 post office insurance plan?

Although both the Rs 299 and Rs 399 Post Office Accident Insurance Plans seem similar, there is a fundamental difference between them.

 • 399 Post Office Scheme – Under the Rs 399 Post Office Insurance Scheme, the insured’s family will be covered for funeral expenses (Rs. 5000/-), hospitalization expenses (Rs. 25,000/-) and educational expenses of the insured’s children after the death of the insured (Rs. 1, 00,000/-) is available. Apart from this, Rs.1000 per day is provided for ten days till the insured is admitted to the hospital.
 • 299 Post Office Plan – Funeral expenses, education expenses and transportation expenses which are available in Rs 399 post office plan are not available in Rs 299 post office plan.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *