मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना आता महाराष्ट्रातही | Ladki bahin yojana 2024
Ladki bahin yojana 2024 – महाराष्ट्राचे सध्याचे अर्थमंत्री तसेच उपमुख्यमंत्री अजित दादा पवार (राष्ट्रवादी) यांनी विधिमंडळामध्ये महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प मांडला. विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना या वर्षीचा अर्थसंकल्प खूप महत्त्वाचा मानला गेला आहे. काही राज्यांमध्ये पूर्वीपासून सुरू असलेली लाडली बहना योजना आता महाराष्ट्रातही चालू झाली असून या द्वारे दर महिना दीड हजार रुपये मिळतात.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत आहेत नव्या योजना -Ladki bahin yojana 2024 –
- केंद्र सरकारच्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या असून आता विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आलेला असताना राज्य सरकार नवीन अर्थसंकल्प घेऊन आले आहे.
- या अर्थसंकल्प मध्ये मोठ्या आणि भरीव बदल केल्याचे दिसून आले.
- उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला असून सरकारकडून खूप मोठ्या मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत.
New schemes are coming in the wake of elections
The central government’s Lok Sabha elections have been held and now the state government has come up with a new budget as the assembly elections are approaching. Big and substantial changes were seen in this budget. Deputy Chief Minister and Finance Minister Ajit Pawar has presented the budget and many big announcements have been made by the government.
मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण योजने संदर्भात घोषणा (Ladki bahin yojana 2024)
- सर्व स्तरातील महिलांचे पोषण, स्वालंबन आणि सर्वांगीण विकास तसेच समाजात मान सन्मानाचे जीवन जगता यावे.
- याकरिता या योजनेला मधून वय वर्ष 21 ते 60 यामधील गटाच्या महिलांना दीड हजार रुपये इतके रक्कम दर महिना देण्यात येत आहे.
- सदर योजनेची अंमलबजावणी जुलै महिन्याच्या शेवटपर्यंत करण्यात येणार असून
- यासाठी 46000 करोड रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
Announcement regarding Chief Minister’s beloved sister scheme
In order to provide nutritional self-reliance and holistic development of women of all levels as well as to give them a dignified life in the society, this scheme is giving an amount of Rs. The scheme will be implemented by the end of July and a fund of Rs 46000 crore has been made available for this purpose.
हेही वाचा>>>>शबरी घरकुल योजना 2024 | Shabari gharkul yojana
Ladki bahin yojana 2024 – महिलांना संधी निर्माण करून देणे ही काळाची गरज
कुटुंबाचा प्रमुख आधार असलेले स्त्री स्वावलंबी आणि अभिमानी, आत्मविश्वासू बनावी हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. कोरोनाच्या काळामध्ये अनेक कुटुंबप्रमुख असलेल्या पुरुषांचे निधन झालेले असल्याने आत्ताच्या काळामध्ये अनेक स्त्रिया त्यांचे कुटुंब स्वतः चालवत असल्याचे दिसून येत आहे. अशा महिलांना संधी निर्माण करून देणे ही काळाची गरज आहे. म्हणूनच महाराष्ट्राच्या तमाम लेखी बहिणी करिता महाराष्ट्राची लाडकी बहीण योजना चालू करण्याची घोषणा मी करत आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
The aim of this scheme is to make the woman who is the main support of the family self-reliant and proud, self-confident. Due to the death of many male heads of families during the Corona period, it is seen that many women are running their families themselves. Creating opportunities for such women is the need of the hour. That is why I am announcing the launch of Maharashtra Ladki Bahin Yojana for all the literate sisters of Maharashtra said Deputy Chief Minister Ajit Pawar.