Tuesday, July 16, 2024
केंद्र सरकार योजना

शबरी घरकुल योजना 2024 | Shabari gharkul yojana 

Shabari gharkul yojana – आपल्या भारताचा डिजिटल इंडिया झाला आणि आपल्या सिटी स्मार्ट झाल्या परंतु आजच्या काळातही अनेक लोकांना राहण्यासाठी घरे अजूनही नाहीत. झोपड्या मातीपासून तयार केलेली घरे यातच अनेक समाजातील लोक राहत आहेत. त्यामुळे अशा लोकांचे उन वारा पाऊस यापासून नीटसे संरक्षण होऊ शकत नाही. अनेक अडचणींना यांना सामोरे जावे लागते. अशा लोकांचा विचार करूनच काही विशिष्ट जाती जमातींकरिता सरकारने शबरी घरकुल योजना चालू केली आहे. 

Note :अर्जाची PDF लेखाच्या शेवटी देण्यात आली आहे

अनुसूचित जाती जमाती अंतर्गत येणाऱ्या लोकांना या योजनेअंतर्गत 279 चौरस क्षेत्रफळ असलेले पक्के घर मिळणार आहे. त्यासोबतच स्वच्छ भारत मिशन या योजनेअंतर्गत घरासोबतच शौचालय बांधून देण्यासही मदत मिळणार आहे. या घटकांना मिळणार प्राधान्य – Shabari gharkul yojana

 1. अनुसूचित जाती जमाती 
 2. पारधी समाज 
 3. डोंगराळ भागामध्ये वास्तव्य असणारे कुटुंब 
 4. विधवा महिला 
 5. दिव्यांग व्यक्ती

Priority will be given to these elements

 1. Scheduled Caste Tribes
 2. Pardhi society
 3. A family living in a hilly area
 4. A widowed woman
 5. Persons with disabilitiesयोजनेचे उद्दिष्ट (Shabari gharkul yojana)

 • मातीच्या झोपडीमध्ये किंवा तात्पुरत्या घरामध्ये राहणाऱ्या अनुसूचित जाती जमातीतील लोकांना पक्के घर मिळवून देणे हे शबरी योजनेअंतर्गत चे उद्दिष्ट आहे. 
 • आर्थिक दृष्ट्या सक्षम नसलेल्या लोकांना घर मिळवून देणे 
 • दरिद्र रेषेखाली जीवन जगत असलेल्या लोकांना घर मिळवून देण्यास मदत करणे 
 • अतिदुर्ग डोंगराळ भागात राहणाऱ्या लोकांना पक्के घरात राहण्यास मदत करणे जेणेकरून ते कुटुंब इतर कुटुंबांशी जोडले जाऊन मुख्य प्रवाह सोबत राहतील. 

OBJECTIVES OF THE SCHEME

 • The objective of the Sabari Yojana is to provide permanent housing to the Scheduled Tribes living in mud huts or temporary houses.
 • To provide housing to people who are not financially capable
 • Helping people living below the poverty line to get housing
 • Helping people living in remote hilly areas to live in concrete houses so that the family can connect with other families and live with the mainstream.

हेही वाचा >>>>अतिरिक्त वीज पुरवठा योजना | power tariff concession scheme for machine in state

Shabari gharkul yojana – एकूण इतकी रक्कम मिळेल 

आपले राहण्याचे ठिकाण कोणत्या क्षेत्रात येत आहे त्यानुसार रकमे ची मांडणी केलेली आहे. नगरपालिका क्षेत्राकरिता दोन लाख रुपये तर नगरपरिषद क्षेत्राकरिता एक लाख 50 हजार इतके रुपये मिळणार आहेत. त्यासोबतच नक्षलवादी किंवा डोंगराळ भाग असेल तर एक लाख 42 हजार रुपये तर ग्रामीण क्षेत्राकरिता एक लाख बत्तीस हजार इतके रुपये शबरी घरकुल योजनेअंतर्गत देण्यात येणार आहेत.

Total amount will be received

The amount is arranged according to the area in which your place of residence falls. Two lakh rupees for municipal area and one lakh 50 thousand rupees for municipal council area. Along with that, in case of Naxalite or hilly areas, one lakh 42 thousand rupees and one lakh thirty two thousand rupees for rural areas will be given under Sabari Gharkul Yojana.

यासाठी कोण पात्र राहील – Shabari gharkul yojana
 1. अनुसूचित जाती जमातीतील कुटुंब 
 2. दारिद्र रेषेखालील कुटुंब 
 3. अर्ज करणारा व्यक्ती हा महाराष्ट्राचा मोर रहिवासी असणे आवश्यक 
 4. लागणारे सर्व कागदपत्रे अर्जदाराकडे असणे आवश्यक 

Who will be eligible for this?

 1. Scheduled Caste family
 2. A family below poverty line
 3. The applicant must be a resident of Maharashtra
 4. All the required documents must be with the applicant
यासाठी लागणारे कागदपत्रे (Shabari gharkul yojana)
 • आधार कार्ड पॅन कार्ड 
 • अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा पुरावा 
 • पासपोर्ट साईज दोन फोटो 
 • मोबाईल नंबर व ईमेल आयडी 
 • वयाचा पुरावा 
 • बँक डिटेल्स म्हणजेच बँकेचे नाव शाखेचे नाव आणि आय एफ एस सी कोड 
 • सातबारा उतारा व आठ अ दाखला 
 • कास्ट सर्टिफिकेट (जातीचा दाखला)
 • उत्पन्नाचा दाखला 

Documents required for this

 • Aadhaar Card PAN Card
 • Proof that the applicant is a resident of Maharashtra
 • Two passport size photographs
 • Mobile Number and Email ID
 • Proof of age
 • Bank Details i.e. Bank Name Branch Name and IFSC Code
 • Seventeen verses and eight verses
 • Cast Certificate
 • Proof of income

अर्जाची PDFLeave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *