Tuesday, July 16, 2024
केंद्र सरकार योजना

30 सप्टेंबर पर्यंत रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करता येणार | Adhar card ration card linking deadline 

Adhar card ration card linking deadline – एकेकाळी ओळखपत्र म्हणून पॅन कार्ड, मतदान कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन वापरले जात होते. परंतु त्यानंतर आधार कार्ड आले. आधार कार्ड ला बायोमेट्रिक पद्धत असल्याने त्याचे डुबलीकेट आधार कार्ड बनवणे अशक्य आहे. याचमुळे आधार कार्ड हीच आता आपली महत्त्वाची ओळख बनलेली आहे. 

आधार कार्ड रेशन कार्ड ला लिंक करणे का आवश्यक आहे? – Adhar card ration card linking deadline

राशन कार्ड हे कागदपत्र आपल्या जीवनातील एक महत्त्वाचे कागदपत्र आहे. राशन कार्ड वरती स्वस्त धान्य दुकानातून सरकारमार्फत मोफत राशन किंवा स्वस्त राशन मिळते. याचमुळे राशन कार्डचा आपल्या जीवनाशी थेट संबंध येतो आणि हे आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचे असे कार्ड आहे. रेशनिंग कार्ड मध्ये अनेक प्रकारचे घोटाळे समोर येत असून डुबलीकेट रेशनिंग कार्ड बनवणे, एकाच व्यक्तीचे दोन रेशनिंग कार्ड मध्ये नाव असणे. मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे ही नाव रेशनिंग कार्ड मध्ये अजून तसेच असणे. अशा बऱ्याचशा चुका सापडत आहे. याचमुळे सरकारने आता रेशन कार्ड हे आधार कार्ड ला लिंक करणे आवश्यक करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Why is it necessary to link Aadhaar Card to Ration Card?

Ration card is an important document in our life. On top of the ration card, free ration or cheap ration is available through the government from cheap grain shops. This makes ration card directly related to our life and it is a very important card in our life. Many types of scams are exposed in ration card and making duplicate ration card is having the name of the same person in two ration cards. The name of the deceased should still be present in the ration card. Many such errors are found. Due to this, the government has now decided to make it mandatory to link the ration card with the Aadhaar card.इतकी मिळाली मुदतवाढ (Adhar card ration card linking deadline)

तिसऱ्या टर्म मध्ये पंतप्रधान झाल्याच्या नंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगेच तत्काळ कामांना सुरुवात केलेली आहे. त्यामधीलच काही कामांमध्ये रेशनिंग कार्ड आधार कार्ड लिंक करणे हे सुद्धा अनिवार्य केलेले आहे. यामध्ये रेशन कार्ड आधार कार्ड ला लिंक करण्याची शेवटची तारीख ही 30 जून इतकी होती. परंतु सरकारने जनतेसाठी तीन महिन्याची मुदत वाढ दिलेली आहे. आता आधार कार्ड व राशन कार्ड लिंक करण्याची तारीख ही 30 सप्टेंबर पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे आणि आधार कार्ड रेशन कार्ड लिंक करण्यासाठी 90 दिवसांचा वाढीव कालावधी मिळालेला आहे. 

So much extension

After becoming the Prime Minister in the third term, the Prime Minister of India Narendra Modi has started his work immediately. Linking of rationing card with Aadhaar card is also mandatory in some of the works. In this, the last date for linking ration card with Aadhaar card was June 30. But the government has given a three month extension for the public. Now the date for linking Aadhaar Card and Ration Card has been extended till September 30. So the citizens got relief and 90 days grace period to link Aadhaar card ration card.

हेही वाचा>>>>पीएम सन्मान निधी योजनेचा सतराव्या हप्त्यास मिळाली मंजुरी | PM kisan sanman 17 installment 

Adhar card ration card linking deadline – असे करा रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक 

तुमचे आधार कार्ड, रेशन कार्ड आणि आधार कार्डशी संलग्न असलेला मोबाईल घेऊन आपल्या जवळच्या महा-ई-सेवा केंद्र किंवा अन्न व नागरी पुरवठा विभाग कार्यालयाला जाऊन भेट द्या. 

किंवा या संकेस्थळावर भेट द्या :-  https://mahafood.gov.in/website/marathi/home.aspx

Do so Ration Card and Aadhaar Card Link

Visit your nearest Maha-e-Seva Kendra or Food and Civil Supplies Department office with your Aadhaar card, ration card and mobile attached to Aadhaar card.
काय आहे ही मोफत रेशन कार्ड योजना? – Adhar card ration card linking deadline

भारत सरकारच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना म्हणजेच Pradhan mantri garib Kalyan yojana (PMGKY) अंतर्गत केंद्र सरकारने कोरोनाच्या कालावधीमध्ये या योजनेची सुरुवात केली. या योजनेचे मूळ उद्दिष्ट गरीब किंवा कमी उत्पन्न असलेल्या निराधार कुटुंबांना अन्न व सुरक्षा प्रदान करणे हे आहे. या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील आणि कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील अपंग, विधवा आणि जेष्ठ नागरिक यांना या योजनेचा लाभ मिळतो. योजना कोरोना सारख्या महामारीसाठी जरी सुरू झालेली असली तरी 2023 मध्ये या योजनेची मुदत वाढविण्यात आली असून ती 31 डिसेंबर 2018 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. 

What is this free ration card scheme?

Under the Pradhan Mantri Garib Kalyan Yojana (PMGKY) of the Government of India, the central government started this scheme during the Corona period. The basic objective of this scheme is to provide food and security to poor or low income destitute families. Under this scheme disabled, widows and senior citizens from poor families and low income families get the benefit of this scheme. Although the scheme was started for epidemics like Corona, the term of the scheme has been extended in 2023 and it has been extended till 31st December 2018.
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *