शेतकरी आहात तर वर्षाला मिळणार 36 हजार रुपये | pm kisan mandhan yojana
pm kisan mandhan yojana – केंद्र सरकार द्वारे एक महत्त्वाची योजना चालू झालेली आहे ही खरंतर शेतकऱ्यांसाठी खूपच आनंदाची बातमी आहे. दर महिन्यातील हजार असे एकूण वर्षाचे 36 हजार रुपये आता शेतकरी कुटुंबाकरिता मिळणार आहेत.
शासनाकडून शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळावे म्हणून या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे यासारख्या बऱ्याच योजना आतापर्यंत सरकारने सुरू केले असून ही त्यापैकी एक योजना आहे. या योजनेचे नाव पी एम किसान मानधन योजना असे आहे.
दरमहा ठराविक रक्कम भरा – pm kisan mandhan yojana
- या योजनेचा लाभ घेण्याकरिता उमेदवाराचे वय हे 18 ते 40 असणे आवश्यक आहे
- उमेदवार हा शेतकरी असणे गरजेचे आहे
- याकरिता उमेदवार शेतकऱ्याला 55 रुपये ते दोनशे रुपये दरमहा जमा करावे लागतील
- त्यानंतर वयाच्या साठ वर्षे पूर्ण झाल्याच्या नंतर शेतकऱ्यास याचा लाभ मिळणे चालू होईल.
- पेन्शन स्वरूपामध्ये तीन हजार रुपये दरमहा म्हणून अर्जदार शेतकऱ्यास मिळतील.
Pay a certain amount every month
- Candidate age must be between 18 to 40 to avail this scheme
- Candidate must be a farmer
- For this, the candidate farmer has to deposit Rs.55 to Rs.200 per month
- After that the farmer will start getting this benefit after completing sixty years of age.
- The applicant farmer will get 3 thousand rupees per month in the form of pension.
pm kisan mandhan yojana – शेतकऱ्यांना मिळतोय दिलासा
देशाचा बळीराजा असलेल्या शेतकऱ्यास आर्थिक अडचणीमुळे टोकाचे पाऊल उचलावे लागत आहे. अनेक शेतकरी वर्ग आर्थिक परिस्थितीमुळे आत्महत्या करत आहेत. यासाठी सरकार विविध योजना शेतकऱ्यांसाठी आणत आहे. त्यापैकी ही एक योजना आहे. या सदर योजनेचा लाभ दोन हेक्टर किंवा त्याहून कमी असलेल्या जमिनीच्या मालकांकरिता आहे.
Farmers are getting relief
The farmer, who is the victim king of the country, has to take an extreme step due to financial difficulties. Many farmers are committing suicide due to financial situation. For this, the government is bringing various schemes for the farmers. This is one of the plans. The benefit of this scheme is for the owners of two hectares of land or less.
हेही वाचा >>>पशुपालनासाठी 90 हजार रुपये अनुदान | Manrega pashu shed yojanan 2024
36 हजार रुपये वर्षाला मिळवा (pm kisan mandhan yojana)
मोदी सरकार द्वारे शेतकऱ्यांकरिता विविध प्रकारच्या योजना राबवलेल्या आहेत. जेणेकरून शेतकऱ्यांना आर्थिक पाठिंबा मिळेल. या अनेक योजनांपैकी ही एक योजना आहे. पी एम किसान योजना द्वारे शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले जात आहेत ही योजना सर्वांना माहितीच आहे. परंतु आता त्यासोबतच केंद्र सरकारने आणखी एक योजना राबवलेली आहे आणि या योजनेचे नाव आहे पी एम किसान मानधन योजना. या योजनेद्वारे शेतकऱ्यास 36 हजार रुपये वार्षिक मदत मिळणार आहे.
परंतु या योजनेचा लाभ मिळण्याकरता शेतकऱ्याला स्वतःहून काही रक्कम दरमहा भरायचे आहे आणि त्यानंतर साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्याला याचा लाभ मिळणार आहे. उतरत्या वयातील वयोवृत्त शेतकऱ्या ंना मदत करणे हे या योजनेचे मूळ उद्दिष्ट आहे. ज्याने आयुष्यभर शेठ तरी म्हणून शेती केली परंतु आता वय झाल्यामुळे त्यांना शेती होत नाही अशा लोकांना एक प्रकारे पेन्शन मिळवून देणे हे या योजने मागचे उद्दिष्ट आहे.
Earn 36 thousand rupees per annum
Various schemes have been implemented by the Modi government for the farmers. So that the farmers get financial support. This is one of many such schemes. It is known to all that Rs 6 thousand is being given to the farmers through PM Kisan Yojana. But now along with that the central government has implemented another scheme and the name of this scheme is PM Kisan Mandhan Yojana. Through this scheme, the farmer will get an annual assistance of 36 thousand rupees.
But in order to get the benefit of this scheme, the farmer himself has to pay some amount every month and then after the completion of sixty years, the farmer will get the benefit. The basic objective of this scheme is to help the elderly farmers who are in declining age. The objective behind this scheme is to provide pension in a way to the people who have done farming all their life but now they are no longer able to do farming due to old age.
यासाठी लागणारी कागदपत्रे – pm kisan mandhan yojana
- या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेतकऱ्याकडे आधार कार्ड मोबाईल नंबर आणि वयाचा दाखला असणे आवश्यक आहे.
- त्यासोबतच बँकेचे डिटेल्स शेतीचे खासरा पत्रक आणि उत्पन्नाचा दाखला हे कागदपत्र असणे आवश्यक आहे.
Documents required for this
- To apply for this scheme, the farmer must have Aadhaar card mobile number and age proof.
- Along with that, the bank details, farm khasra sheet and income proof are the required documents.
असा करा अर्ज (pm kisan mandhan yojana)
- या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेतकऱ्याला सर्वात पहिले किसान मानधन योजनेचा संकेतस्थळाला भेट दिली पाहिजे.
- या संकेतस्थळाच्या होम पेज वरती जाऊन लॉगिन करावे.
- आपला मोबाईल नंबर टाकावा ओटीपी टाकून सबमिट करावे.
- नोंदणी केल्यानंतर एक अर्ज येईल तो अर्ज सर्व माहिती भरावी.
- सबमिट करावे.
Apply like this
- To apply for this scheme the farmer should first visit Kisan Mandhan Yojana website.
- Go to the home page of this website and login.
- Enter your mobile number and submit by entering OTP.
- After registration, an application form will come, fill all the information in the application form.
- should be submitted