Tuesday, July 16, 2024
केंद्र सरकार योजना

व्यवसायाकरिता महिलांना 5 लाख रुपये अनुदान | lakhapati didi yojana 

lakhapati didi yojana – केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार यांच्या अंतर्गत महिलांकरिता अनेक वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात. मोदी सरकार जेव्हा सत्तेमध्ये आले तेव्हा 2014 मध्ये महिलांकरिता खूप योजना सुरू केल्या होत्या. मोदी सरकारने लखपती दीदी नावाची योजना देखील सुरू केली होती. काही महत्त्वकांक्षी योजनांपैकी ही योजना देखील खूप महत्त्वाची ठरली. lakhapati didi yojana – योजनेचे स्वरूप

 

स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी 2023 मध्ये नरेंद्र मोदी यांनी या योजनेची घोषणा केली होती. या योजनेचे नाव लखपती दीदी योजना असे आहे. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना छोटे उद्योग सुरू करण्याकरिता प्रोत्साहन दिले जाते आणि त्यांना त्यांच्याजवळ असलेल्या बचत गटा अंतर्गत प्रशिक्षण दिले जाते.

 

नेमकी काय आहे योजना – lakhapati didi yojana

 

 1. आतापर्यंत एक कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे.
 2. भारताचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये या योजनेकरिता दोन कोटी नाही तर तीन कोटी महिलांना करिता या योजनेचे स्वरूप बदलण्यात आले आहे.
 3. या योजनेसह मध्ये प्रशिक्षणासोबत महिलांना आर्थिक दृष्ट्या मदतही केली जाते
 4. या योजनेअंतर्गत ड्रोन चालवणे एलईडी बल्ब बनवणे तसेच ड्रोन ची दुरुस्ती करणे प्लंबिंग ची कामे करणे अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते.

 

What exactly is the plan?

 1. So far one crore women have benefited from this scheme.
 2. In the budget presented by India’s Union Finance Minister Nirmala Sitharaman, the nature of this scheme has been changed to three crore women instead of two crore for this scheme.
 3. Along with training, women are also financially supported under this scheme
 4. Under this scheme, different types of training are provided like flying drones, making LED bulbs, repairing drones, doing plumbing work.

हे हि वाचा >>>> आता प्रत्येक आई ला मिळणार 6,000/-  रुपये- PMMVY | Pradhan mantri matru Vandana yojanaयासाठी कोण पात्र राहील (lakhapati didi yojana)

 

 • याकरिता अर्ज करणारी व्यक्ती ही महिला असणे आवश्यक आहे
 • सदर व्यक्ती महिला असून ती भारताची नागरिक असणे देखील आवश्यक आहे
 • अर्जदार महिला आहे बचत गटांमध्ये सदस्य असणे गरजेचे आहे.
 • अर्जदार महिलेचे वय 18 वर्षे अधिक आणि पन्नास वर्षाहून कमी असावे.

Who will be eligible for this?

 • The applicant must be female
 • The said person must be a female and must also be a citizen of India
 • The applicant is a female and must be a member of self-help groups.
 • Age of female applicant should be more than 18 years and less than fifty years.

 

lakhapati didi yojana – कर्ज किती मिळेल

 

 • या योजनेअंतर्गत एक लाख रुपये कमीत कमी इतके कर्ज मिळू शकते
 • तर जास्तीत जास्त पाच लाख रुपयांपर्यंतचे कर्ज महिलेस मिळू शकते
 • हे कर्ज बिनव्याजी स्वरूपाचे असते
 • याशिवाय महिलांना मिळणाऱ्या प्रशिक्षणाचा कोणताही खर्च राहत नाही.

 

How much will the loan be?

 • Under this scheme, a minimum loan of Rs.1 lakh can be availed
 • A woman can get a maximum loan of up to five lakh rupees
 • This loan is interest free
 • Apart from this, there is no cost of training for women.अर्ज करण्याचे प्रक्रिया – lakhapati didi yojana

 

या योजनेकरिता लाभ घ्यावयाचा असल्यास आपल्या बचत गटाकडे नोंदणी करावी.

 1. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सदर महिला ही बचत गटाची सदस्य असणे गरजेचे आहे
 2. आपल्या जवळच्या विभागीय बचत गटामध्ये जाऊन या योजनेसंदर्भात अर्ज करावा
 3. अर्जाची छाननी आणि कागदपत्र पाडताना पूर्ण झाल्याच्या नंतर अर्जदार महिलेस कर्ज मिळते.

 

Application Procedure

 1. If you want to benefit from this scheme, you should register with your self-help group.
 2. In order to avail the benefits of this scheme, the said woman must be a member of the self-help group
 3. Go to your nearest departmental self-help group and apply for this scheme
 4. The woman applicant gets the loan after completion of application scrutiny and document submission.
आवश्यक कागदपत्रे
 • आधार कार्ड पॅन कार्ड
 • बँक डिटेल्स म्हणजेच बँकेचे नाव शाखेचे नाव आणि आय एफ एस सी कोड
 • पासपोर्ट साईज दोन फोटो
 • मोबाईल क्रमांक
 • उत्पन्नाचा दाखला

Necessary documents

 • Aadhaar Card PAN Card
 • Bank Details i.e. Bank Name Branch Name and IFSC Code
 • Two passport size photographs
 • mobile no
 • Proof of income3 thoughts on “व्यवसायाकरिता महिलांना 5 लाख रुपये अनुदान | lakhapati didi yojana 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *