Thursday, November 7, 2024
शेतकरी योजना

पशुपालनासाठी 90 हजार रुपये अनुदान | Manrega pashu shed yojanan 2024

Manrega pashu shed yojanan 2024 – भारतामध्ये राबणाऱ्या शेतकरी तसेच पशुपालन करणारे शेतकरी यांना नजरेसमोर ठेवून भारत सरकारने या अगोदर बऱ्याच योजना राबविल्या आहेत. आता सुद्धा केंद्र सरकार त्या संदर्भात अजून एक नवी योजना घेऊन आलेले आहे. या योजनेचे नाव मनरेगा पशु शेड योजना असे आहे. सदर योजनेचा लाभ भारतातील बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यात रहिवासी असलेल्या पशुपालकांसाठी मिळणार आहे.

Manrega pashu shed yojanan 2024 – काय आहे ही योजना?

 

मनरेगा असोसिएट योजना अंतर्गत अर्ज करणाऱ्या पशुपालकास त्याच्या असलेल्या खाजगी जागेवर जनावरांसाठी शेड उभारण्याकरिता आर्थिक स्वरूपात काही रक्कम दिली जाईल. बरेचसे पशुपालक हे आर्थिक समस्येमुळे त्यांच्याजवळ असलेल्या जनावरांची व्यवस्थित देखभाल करू शकत नाहीत त्यामुळे त्यांना जास्त नफाही मिळत नाही. पशुपाल काकडे तीन हून अधिक जनावरे असल्यास त्यास एक लाख 16 हजार रुपये मदत म्हणून मिळेल. परंतु ज्या पशुपालकांकडे तीन हून कमी जनावरे आहेत त्यांना 75 हजार 83 हजार रुपयांच्या दरम्यान मदत मिळेल. यासाठी पशुपालकाकडे मनरेगा कार्ड असणे अत्यंत गरजेचे आहे.

या योजनेचे काय फायदे आहेत? – Manrega pashu shed yojanan 2024 

 

  • तीन किंवा तीन होऊन कमी जनावरांकरिता 75 ते 83 लाख रुपये.
  • तीन हून अधिक म्हणजेच चार जनावरांकरिता एक लाख 16 हजार रुपये
  • सहा किंवा सहा पेक्षा अधिक जनावर असल्यास एक लाख साठ हजार रुपये

What are the benefits of this plan?

  • 75 to 83 lakhs for three or fewer animals.
  • One lakh 16 thousand rupees for more than three i.e. four animals
  • One lakh sixty thousand rupees in case of six or more than six animals

हेही वाचा >>>> शेळी गट, गाई म्हशी गट, कुक्कटपालनाच्या पक्षी वाटप योजना | group supply of goats and sheep

 

यासाठी कोण पात्र राहील? (Manrega pashu shed yojanan 2024)

 

  1. यासाठी अर्जदाराकडे कमीत कमी तीन जनावरे असणे गरजेचे आहे.
  2. तीन हून अधिक जनावरे असलेल्या अर्जदारास एक लाख साठ हजार रुपये अनुदान स्वरूपात मिळतील.
  3. तीन हून कमी जनावरे असल्यास पशुपालक  75 ते 83 हजार रुपये मिळतील.
  4. अर्जदार पशुपालकांनी त्याचा अर्ज आणि सर्व महत्त्वाची कागदपत्रे त्याच्या जिल्ह्यामधील असलेल्या मनरेगा विभागामध्ये जाऊन जमा करणे आवश्यक आहे.
  5. अर्जदार पशुपालकांनी पंचायतीच्या प्रतिनिधीस भेट देऊन त्याच्या पंचायतीचे मुख्य असलेले सरपंच किंवा वाढ सदस्य यांच्याशी संपर्क साधून अर्ज मिळविला पाहिजे.

Who will be eligible for this?

  1. For this, the applicant must have at least three animals.
  2. Applicants with more than three animals will get Rs.1 lakh and sixty thousand as subsidy.
  3. If there are less than three animals, the cattle breeder will get Rs 75,000 to 83,000.
  4. The applicant animal husbandry must submit his application and all important documents to the MGNREGA department in his district.
  5. The applicant pastoralists should visit the representative of the panchayat and get in touch with the sarpanch or vicar member who is the head of his panchayat and get the application.
Manrega pashu shed yojanan 2024 – काही महत्त्वाच्या असलेल्या बाबी

 

  • या योजने करिता फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करता येतो.
  • आपल्या गावातील पंचायत समितीच्या प्रतिनिधीला भेटूनच अर्ज सादर करावा लागतो.
  • लाभार्थ्याने योजनेचा अर्ज संपूर्ण माहिती भरून स्वाक्षरी करून सर्व आवश्यक कागदपत्रांसहित जमा करावा.
  • या योजनेचे उद्दिष्ट हे शेतकरी आणि पशुपालक यांच्या जनावरांकरिता उत्तम प्रकारचे आणि सुरक्षित असे वातावरण तयार करणे हे आहे.
  • जेणेकरून जनावरांचे उत्पादन सुधारते तसेच शेतकऱ्यांना किंवा पशुपाकांना देखील अधिक नफा मिळवण्याकरता मदत होईल.
  • मनरेगा पशु कार्ड योजना ही पशुपालन व्यवसायाला प्रोत्साहन देऊन या व्यवसायाची वृद्धी करण्यासाठी सरकारचा एक उत्तम असा उपक्रम आहे.
  • सदर योजनेचा लाभ घेण्याकरिता पशुपालकांनी लगेच अर्ज भरून या संधीचा पुढील फायदा उठवावा.

Some important points

  • One can apply for this scheme only and only through online mode.
  • The application has to be submitted only after meeting the representative of the Panchayat Samiti of your village.
  • The beneficiary should submit the scheme application form by filling all the details and signing it along with all the necessary documents.
  • The objective of this scheme is to create a better and safer environment for the animals of farmers and ranchers.
  • So that the production of animals improves and also helps farmers or ranchers to get more profit.
  • MNREGA Pashu Card Scheme is a great initiative of the government to promote animal husbandry business and increase this business.
  • For availing the benefit of the said scheme, the animal husbandry should fill the application form immediately and avail the further advantage of this opportunity.

अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळावर भेट द्या.
Link : https://nrega.nic.in/error.html?aspxerrorpath=/Nregahome/MGNREGA_new/Nrega_home.aspx

अधिक माहितीसाठी खालील पत्त्यावर भेट द्या
पत्ता : गावातील पंचायत समितीच्या प्रतिनिधी

अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर ते संपर्क साधा
लँडलाईन किंवा मोबाईल क्रमांक
उपलब्ध नाही

For more information visit the website below.
Link : https://nrega.nic.in/error.html?aspxerrorpath=/Nregahome/MGNREGA_new/Nrega_home.aspx

For more information visit below address
Address : A representative of the village panchayat samiti

For more information contact them on the following number
Landline or mobile number
Not available

अशाच प्रकारच्या अनेक योजना आणि नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा. तसेच तुमच्या काही सूचना आणि उपदेश असल्यास या वेबसाईटच्या संपर्क करा या पेजला भेट देऊन त्यावरती तुमच्या नावासहित तुमचे असलेले प्रश्न त्यामध्ये टाका.

Join our whatsapp group to get more similar schemes and job information. Also, if you have any suggestions and advices, please visit the contact page of this website and post your questions along with your name.

(टीप : आम्ही आमच्या लेखामध्ये जी माहिती देतो ती सरकारी योजने संदर्भात आणि नोकरी संदर्भात असून ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी म्हणून विविध मार्गाने संकलित केलेली असते. आणि आपल्या मराठी भाषेमध्ये सोप्या पद्धतीने मांडलेली असते. यामध्ये काही बदल आढळल्यास किंवा योजनेमध्ये नवीन अपडेट आलेले असल्यास वाचकांनी त्याविषयी अधिक माहिती घ्यावी.)

(Note: The information we provide in our article is related to government scheme and job related and it is collected in various ways to reach you. And it is presented in a simple way in your Marathi language. If there is any change or new update in the scheme, readers can read more about it. to be informed.)

One thought on “पशुपालनासाठी 90 हजार रुपये अनुदान | Manrega pashu shed yojanan 2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *