Friday, June 21, 2024
केंद्र सरकार योजना

2024 करीता प्रधानमंत्री उज्वला योजना 2.0 | pradhanmantri ujwala yojana 

pradhanmantri ujwala yojana – ग्रामीण क्षेत्रांमध्ये राहणाऱ्या महिलांना गॅस सिलेंडरची सोय नसल्यामुळे जुन्या पारंपारिक पद्धतीने नुसार जळाव लाकूड इंधन कोळसा किंवा शेणाच्या गौर्या या साधनांचा वापर करून चूल पेटवावी लागत असे. किंबहुना आजही काही ठिकाणी या पद्धतीने स्वयंपाक केला जातो. म्हणून ग्रामीण भागातील अशा वंचित कुटुंबाकरिता एलपीजी सिलेंडर उपलब्ध करून स्वयंपाकाची सोय व्हावी म्हणून या योजनेची स्थापना करण्यात आली होती. योजना 2016 मध्ये सुरू करण्यात आली असून या योजनेचे नाव प्रधानमंत्री उज्वला योजना असे आहे. योजनेविषयी – pradhanmantri ujwala yojana

 • सदर योजना एक मे 2016 रोजी पासून चालू झाली. 
 • आठ कोटी घरांना एलपीजी सिलेंडरचे कनेक्शन पुरवणे हे या योजनेचे ध्येय होते. 
 • हे ध्येय पूर्ण करण्याकरिता मार्च दोन हजार वीस ही तारीख अंतिम तारीख म्हणून निश्चित करण्यात आली होती. 
 • परंतु त्या अगोदरच 2019 मध्ये सप्टेंबर महिन्यातच या योजनेचे उद्दिष्ट पूर्ण झाले. 
 • त्यामुळे ही योजना त्यानंतर बंद करण्यात आली होती. 
 • परंतु आत्ताच्या नवीन अर्थसंकल्पामध्ये आणखीन एक कोटी एलपीजी गॅस सिलेंडरचे कनेक्शन मंजूर करण्याची तरतूद केलेली आहे.
 • The said scheme started on May 1, 2016.
 • The aim of the scheme was to provide LPG cylinder connection to 8 crore households.
 • March 2020 was fixed as the final date to achieve this goal.
 • But before that, the objective of this scheme was completed in the month of September in 2019.
 • Hence, this scheme was subsequently discontinued.
 • But the current new budget has provision for sanctioning connection of one crore more LPG gas cylinders.

या योजने करता कोण पात्र राहील (pradhanmantri ujwala yojana)

 1. अशी महिला तिच्या घरातील एलपीजी गॅस सिलेंडर कनेक्शन नाही आणि ती गरीब  कुटुंबातील आहे. 
 2. तसेच लाभार्थी खालीलपैकी कोणत्या तरी एका श्रेणीत बसणे आवश्यक आहे 
 3. नदी बेटांवरती राहणारे लोक, चहा आणि माझी चहाचा बागेमधील जाती जमाती, सर्वाधिक मागासवर्गीय, वनवासी किंवा पुढीलपैकी कोणत्यातरी एका योजनेचा लाभ घेतलेले – प्रधानमंत्री आवास योजना व अंत्योदय अन्न योजना 
 4. Secc 2011 चा नमूद केलेल्या सूचित पात्र असलेले 
 5. वरीलपैकी दोन्हीही घटकांमध्ये जर लाभार्थी मोडत नसेल तर 14 बिंदू घोषणा सादर करून या योजनेचा लाभ घेऊ शकतात. 

Who will be eligible for this scheme?

 1. Such a woman does not have LPG gas cylinder connection in her house and belongs to a poor family.
 2. Also the beneficiary must fit in one of the following categories
 3. People living on river islands, castes and tribes in tea and Mazi tea gardens, most backward classes, forest dwellers or beneficiaries of any of the following schemes – Pradhan Mantri Awas Yojana and Antyodaya Food Yojana
 4. Secc 2011 of the mentioned notified qualification
 5. If the beneficiary does not fall in any of the above factors, he can avail the scheme by submitting a 14 point declaration
हेही वाचा >>>> उच्च शिक्षणाकरिता मुलींना शासनातर्फे मोफत शिक्षण | free higher education for girls

pradhanmantri ujwala yojana – योजनेचे फायदे काय आहेत?

 

 • पाच किलोच्या सिलेंडर करिता 1150 तर 14 किलोच्या सिलेंडर करिता 1600 रुपये. 
 • याव्यतिरिक्त कनेक्शन घेणाऱ्या लाभार्थीला कोणतीही ठेवण्याची गरज नाही तसेच पहिले कनेक्शन हे मुक्त मिळेल सोबतच त्यासोबत शेगडीही मिळेल. 

What are the benefits of the scheme?

 • 1150 for 5 kg cylinder and 1600 for 14 kg cylinder.
 • Additionally, the beneficiary who takes the connection does not need to make any deposit and the first connection will be free along with the grid.
असा करा अर्ज – pradhanmantri ujwala yojana
 1. अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या.
 2. नाव नोंदणी करा 
 3. कंपनीचे नाव निवडा उदाहरणार्थ भारत गॅस किंवा एचपी गॅस 
 4. कनेक्शन प्रकारामध्ये उज्वला 2.0 निवडा 
 5. मोबाईल नंबर टाकून ओटीपी टाकून नंबर रजिस्टर करून घ्या. 
 6. मागितलेली सर्व माहिती भरा वैयक्तिक तपशील पत्ता बँक डिटेल्स सिलेंडरचे प्रकार आपण शहरात राहता की ग्रामीण भागामध्ये हे सर्व माहिती भरून सबमिट करा. 

Apply like this

 1. Visit the official website.
 2. Register name
 3. Select the company name eg Bharat Gas or HP Gas
 4. Select Ujjwala 2.0 in Connection Type
 5. Enter the mobile number and register the number by entering the OTP.
 6. Fill all the requested information Personal details Address Bank details Cylinder type Whether you live in city or rural area Fill all these details and submit.
यासाठी लागणारे कागदपत्रे (pradhanmantri ujwala yojana)

 

 • आधार कार्ड पॅन कार्ड (आसाम आणि मेघालय या राज्यांकरता अनिवार्य नाही)
 • राशन कार्ड 
 • ऍड्रेस प्रूफ 
 • पासपोर्ट साईज दोन फोटो 
 • बँक डिटेल्स म्हणजेच बँकेचे नाव शाखेचे नाव आणि आय एफ एस सी कोड 

Documents required for this

 • Aadhaar Card PAN Card (not mandatory for Assam and Meghalaya)
 • Ration card
 • Address proof
 • Two passport size photographs
 • Bank Details i.e. Bank Name Branch Name and IFSC Code
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *