Sunday, September 8, 2024
शैक्षणिक योजना

उच्च शिक्षणाकरिता मुलींना शासनातर्फे मोफत शिक्षण | free higher education for girls 

free higher education for girls – नुकत्याच आता बारावीच्या परीक्षा होऊन निकालही लागलेले आहेत. त्यामुळे पुढील शिक्षणाकरिता ऍडमिशन घेण्याची विद्यार्थ्यांची लगभग सुरू आहे. त्यातच शासनाने आता उच्च शिक्षणाकरिता मोफत सवलतीचा निर्णय याच वर्षीपासून म्हणजेच चालू वर्ष 2024-25 पासून लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 

यामध्ये जवळपास 20 लाख मुलींना शासनाकडून मोफत शिक्षण मिळणार आहे. यामध्ये मेडिकल, अभियांत्रिकी,फार्मसी यासह एकूण 642 माध्यमांचा समावेश केला जाणार आहे. 1800 कोटी रुपयांचे मंजुरी या योजनेकरिता मिळालेली आहे. 

नवीन शासन निर्णयानुसार – free higher education for girls

 

1 याकरिता मंजूर झालेले एकूण रक्कम  १८०० कोटी
2 ऐकूण माध्यमे  ६४२
3 उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या एकूण मुली  २० लाख
4 उच्च शिक्षण देणारा महाविद्यालयांची संख्या ५३००

हेही वाचा >>>> परदेशात शिकायचं? मग राज्य सरकार देतय 20 लाख पर्यंत कर्ज | shaikshanik karj yojana information in marathi language




ऍडमिशन च्या वेळी मुलींना पैसे भरावे लागणार का? (free higher education for girls)

 

निवडणुकीनंतर प्रथमच मंजूर झालेल्या या योजनेचे निर्णय जरी मंजूर झाला असला तरी यासाठी कोणत्या जातीतील मुली लागू असतील त्यांना उत्पन्नाची अट किती पर्यंत असेल हे अजून निश्चित व्हायचे आहे. परंतु तरीही प्रवेशाच्या वेळी मुलींना कोणतीही भरावी लागणार नाही हे निश्चित आहे. याविषयी पुढील निर्णय हा कॅबिनेटमध्ये होईल. 

free higher education for girls – Do girls have to pay at the time of admission?

Although the decision of this scheme, which was approved for the first time after the elections, has been approved, it is yet to be determined which caste girls will be eligible for this and how long the income condition will be. But still it is certain that girls will not have to pay any fee at the time of admission. Further decision regarding this will be taken in the cabinet.

 मुली अत्यंत हुशार असूनही दहावी बारावी मध्ये चांगले गुण मिळवूनही पैशांच्या अडचणीमुळे पुढे शिक्षण घेऊ शकत नाही किंवा चांगल्या पद्धतीचे शिक्षण घेऊ शकत नाहीत. पैशांचे अडचणीमुळे त्यांना कमी खर्चामध्ये छोट्या कॉलेजमध्ये आणि ज्यात कमी फी आहे असे शिक्षण घेण्यास पसंती द्यावी लागते. वीस लाख मुलींकरिता ही योजना तयार करण्यात आलेली आहे यामुळे निश्चितच मुलींना शिक्षणाकरिता याचा लाभ होणार आहे. हा आतापर्यंतचा निर्णय पैकी खूप मोठा आणि ऐतिहासिक निर्णय ठरणार आहे. 

Even though girls are highly intelligent and get good marks in 10th and 12th, they are unable to pursue further education or get good quality education due to financial constraints. Due to financial constraints, they prefer to study in smaller colleges with lower fees and lower costs. This scheme is designed for 20 lakh girls, so it will definitely benefit the girls for their education. This is going to be one of the biggest and historic decisions so far.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *