Tuesday, July 16, 2024
शैक्षणिक योजना

बारावीचा एकूण 93.67% निकाल | 12th standard result

12th standard result – महाराष्ट्राच्या राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळ यांच्याकडून दरवर्षी बारावीची परीक्षा घेतली जाते. दोन महिन्यापूर्वी झालेल्या बारावीच्या परीक्षेचा अखेर आज निकाल लागला. आज दुपारी एक नंतर अधिकृत संकेतस्थळावरती हा निकाल लागलेला आहे. जवळपास 14 लाख 23 हजार 970 मुलांनी ही परीक्षा दिली होती. यातील 13 लाख 29 हजार 684 मुले पास झाली. 

विभागानुसार निकाल – 12th standard result

 

जिल्ह्यानुसार निकाल पाहण्यासाठी खालील तक्ता पाहू शकता

जिल्हा निकाल
कोकण 97.51 %
पुणे 94.44 %
कोल्हापूर 94.24 %
अमरावती 93 %
छत्रपती संभाजी नगर 94.08 %
नाशिक 94.71 %
लातूर 92.36 %
नागपूर 93.12 %
मुंबई 91.95 %

असा पहा बारावीचा निकाल (12th standard result)

 

 • निकाल पाहण्याकरिता बारावीच्या शिक्षण विभाग मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या. 
 • अधिकृत संकेतस्थळावर भेट देण्यासाठी करीता येथे क्लिक करा किंवा खाली दिलेल्या लिंक वरती जा 
 • लिंक : https://mahresult.nic.in/
 • त्यानंतर विद्यार्थ्यांचा रोल नंबर टाका 
 • त्याखाली विद्यार्थ्यांच्या आईचे नाव टाका 
 • त्याखाली असलेला भिऊ रिजल्ट बटनावरती क्लिक करा 
 • आपल्यासमोर सदर विद्यार्थ्यांचा बारावीचा बोर्डाचा निकाल प्राप्त होईल. 
 • आलेल्या निकालाची प्रिंट काढून ठेवा

Look at the result of 12th

 • To check the results visit the official website of the board of 12th education department.
 • To visit the official website click here or go to the link below
 • Link : https://mahresult.nic.in/
 • Then enter the roll number of the students
 • Enter the name of the student’s mother under it
 • Click on the result button below it
 • You will get the 12th board result of the said students.
 • Take a print out of the result

 

12th standard result – निकाल पाहण्यासाठी या गोष्टी असणे आवश्यक 

 

 1. ज्या विद्यार्थ्यांची गुणपत्रिका पाहायची आहे त्याचा रोल नंबर 
 2. सदर विद्यार्थ्यांच्या आईचे प्रथम नाव

These things are necessary to see results

 1. Roll number of the student whose mark sheet is to be viewed
 2. First name of the mother of the said students
निकालाची खास वैशिष्ट्ये – 12th standard result

 

 • राज्याचा निकाल हा 93 टक्के लागलेला आहे 
 • सर्वात कमी निकाल हा मुंबई जिल्ह्याचा लागलेला आहे 
 • सर्वात जास्त निकाल हा कोकण जिल्ह्याचा लागलेला आहे. 
 • मुलांचा निकाल ९१% तर मुलींचे निकाल 95% लागलेला आहे. म्हणजेच मुलांपेक्षा मुलींचा निकाल हा तीन टक्क्यांनी जास्त आहे. 
 • शाखेनुसार विभागणी केल्यास कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेचा एकूण 85 टक्के, 92 टक्के आणि 97 टक्के असा निकाल लागलेला आहे.
 • मागील वर्षाच्या तुलनेमध्ये यावर्षी निकालात वाढ झालेली आहे.

Special features of the result

 • The result of the state is 93 percent
 • The lowest result is from Mumbai district
 • The highest result is from Konkan district.
 • The result of boys is 91% and the result of girls is 95%. That is, the result of girls is three percentage points higher than that of boys.
 • Branch-wise, arts, commerce and science have scored 85 per cent, 92 per cent and 97 per cent respectively.
 • This year there has been an increase in the result compared to the previous year.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *