Wednesday, October 23, 2024
केंद्र सरकार योजना

जीवनमान उंचवण्यासाठी स्वयंरोजगार योजना | Tribal Scheme 2024

Tribal scheme 2024 – महाराष्ट्र शासनामध्ये आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत ही योजना राबविण्यात आलेली आहे. या योजनेचे नाव रोजगार किंवा स्वयंरोजगार योजना असे आहे. सदर योजना ही आदिवासी लोकांचे जीवनमान उंचविण्यासाठी 11 मार्च 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या निर्णयाच्या बैठकीमध्ये मंजूर करण्यात आलेली आहे. ह्या झालेल्या बैठकीमध्ये आदिवासी लोकांचे जीवन उंचविण्यासाठी रोजगार स्वयंरोजगार योजना आणि शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यास्तव दोन योजना चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

This scheme is implemented under Tribal Development Department of Maharashtra Government. The name of this scheme is Rojgar or Swayamrojgar Yojana. The said scheme has been approved in the decision meeting of the Cabinet held on 11 March 2024 to raise the standard of living of the tribal people. In this meeting, it was decided to start two schemes for establishing self-employment scheme and farmer production companies to improve the lives of tribal people.

Tribal scheme 2024 – काय आहे ही योजना?

 

  • या दोन योजना या शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ यांच्यामार्फत राबविण्याचे ठरले आहे. 
  • सदर योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते.
  • सदर योजना ही अनुसूचित जाती जमाती विकास मंडळ यांच्याद्वारे चालवले जाते.
  • छोटा ढाबा, हॉटेल, शेतीशी निगडित असलेले व्यवसाय, इलेक्ट्रॉनिक रिक्षा, ट्रॅक्टर, मालवाहू प्रवासी गाड्या, मिनी ट्रक यांकरिता स्वयंरोजगार म्हणून रक्कम देण्यात येते.
  • NSTFDC यांनी निश्चित केल्याप्रमाणे या कर्जाचे व्याजदर राहील.
  • दुसऱ्या दोन योजना आहेत त्यामध्ये 60 शेतकऱ्यांशी निगडित उत्पादक कंपन्या चालू करणार आहेत.
  • तसेच एकूण 18000 आदिवासी जातीतील लोकांना याचा लाभ मिळणार आहे.

What is the plan?

  • These two schemes have been decided to be implemented through Shabari Tribal Finance and Development Corporation.
  • Loans up to five lakh rupees are given under the said scheme.
  • The scheme is administered by the Scheduled Castes and Tribes Development Board.
  • Small dhaba, hotel, business related to agriculture, e-rickshaw, tractor, cargo passenger train, mini truck are paid as self employment.
  • The interest rate of this loan will be as fixed by NSTFDC.
  • There are two other schemes in which 60 farmers are going to start producing companies.
  • Also, a total of 18000 tribal people will get the benefit of this.

हेही वाचा >>>> दिव्यांग अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य | Financial help for the self-employed for disabled people

अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळावर भेट द्या.

Link : https://tribal.maharashtra.gov.in/Site/Home/Index.aspx

अधिक माहितीसाठी खालील पत्त्यावर भेट द्या

पत्ता : मा.ना.डॉ.विजयकुमार गावित, आदिवासी विकास विभाग, विस्तार दालन क्र.205

अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर ते संपर्क साधा

लँडलाईन किंवा मोबाईल क्रमांक 

22025360

For more information visit the website below.

Link : https://tribal.maharashtra.gov.in/Site/Home/Index.aspx

For more information visit below address

Address : Hon’ble Dr.Vijaykumar Gavit, Tribal Development Department, Expansion Hall No.205

For more information contact them on the following number

Landline or mobile number

22025360

अशाच प्रकारच्या अनेक योजना आणि नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा. तसेच तुमच्या काही सूचना आणि उपदेश असल्यास या वेबसाईटच्या संपर्क करा या पेजला भेट देऊन त्यावरती तुमच्या नावासहित तुमचे असलेले प्रश्न त्यामध्ये टाका.

Join our whatsapp group to get more similar schemes and job information. Also, if you have any suggestions and advices, please visit the contact page of this website and post your questions along with your name.

(टीप : आम्ही आमच्या लेखामध्ये जी माहिती देतो ती सरकारी योजने संदर्भात आणि नोकरी संदर्भात असून ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी म्हणून विविध मार्गाने संकलित केलेली असते. आणि आपल्या मराठी भाषेमध्ये सोप्या पद्धतीने मांडलेली असते. यामध्ये काही बदल आढळल्यास किंवा योजनेमध्ये नवीन अपडेट आलेले असल्यास वाचकांनी त्याविषयी अधिक माहिती घ्यावी.)

(Note: The information we provide in our article is related to government scheme and job related and it is collected in various ways to reach you. And it is presented in a simple way in your Marathi language. If there is any change or new update in the scheme, readers can read more about it. to be informed.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *