Thursday, November 7, 2024
Blog

शेअर बाजारात विक्रमी घसरण, सेन्सेक्स 5400 अंकांनी कोसळला तर निफ्टीतही 1500 घसरण | share market on election 

Share market on election – लोकसभा निवडणुकीचे मतमोजणी सुरू असतानाच इकडे दुसऱ्या बाजूला शेअर मार्केटची मोठी घसरण पाहायला मिळत आहे. तब्बल ५४०० अंकांनी सेन्सेक्स तर निफ्टी १५०० अंकांनी घसरल्याची पहायला मिळाली. ही दोन्ही घसरून आत्तापर्यंत सर्वात उच्चांकी घसरण असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठाच फटका बसल्याचे दिसते. 



लोकसभा निवडणुकीचे परिणाम – Share market on election

मतदारांचा कल भाजपकडे असून भाजप पुन्हा निवडून आल्याने शेअर बाजारात चांगलीच चढण पाहायला मिळेल असे वाटल्याने गुंतवणूकदारांनी गेले काही दिवसांपासून शेअर बाजारामध्ये चांगलीच गुंतवणूक करायला सुरुवात केली होती. लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना अपेक्षा पेक्षा भाजपाला आघाडीला फारच कमी जागा मिळत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक काढून घेण्याचा कल जास्त वाढला. आणि शेअर बाजारात ही घसरण पुढे जाऊन इतकी वाढली कि सेन्सेक्स तब्बल 5440 तर बँक निफ्टी 7 टक्के आहे घसरली आहे.

Lok Sabha election results – Share market on election

The trend of voters is towards BJP and since BJP is re-elected, the investors have started investing in the stock market since last few days. As the counting of votes for the Lok Sabha elections is underway, it seems that the BJP is getting very less seats than expected. Therefore, the tendency of investors to withdraw their investments increased. And in the stock market, this fall has increased to such an extent that Kissing has reached 5440, while Bank Nifty has fallen by 7 percent.



बँकिंग क्षेत्रातही मोठी घसरण (Share market on election)

पीएनबी युवा बँक ऑफ बडोदा यांचे शेअर जवळपास सुमारे 20 टक्क्यांनी घसरून एसबीआय मध्ये सुद्धा 15 टक्क्यांनी घसरण झालेली पाहायला मिळते. त्यासोबतच इंडस्टंट बँक, बंधन बँक अशा समभागांना जवळपास दहा टक्के च्या अंतराने तोटा सहन करावा लागत असल्याचे दिसून आले आहे. 

शेअर बाजारात विक्रीचा दबाव इतका वाढला आहे की निफ्टी 1400 अंकांनी घसरून 21871 वर आली आहे पी एस सी बँक सारख्या बँक पंधरा टक्के ते 10 टक्क्यांनी घसरले आहेत. 

Big decline in banking sector too (Share market on election)

Shares of PNB Yuva Bank of Baroda fell by almost 20 percent and SBI also saw a fall of 15 percent, while stocks such as Indust Bank Bandhan Bank suffered a loss of around ten percent.

The selling pressure in the stock market increased to such an extent that Nifty fell by fourteen hundred points to 21 thousand 871. Banks like PSC Bank fell by fifteen percent to 10 percent.

 

हेही वाचा>>>2024 करीता प्रधानमंत्री उज्वला योजना 2.0 | pradhanmantri ujwala yojana 

 

Share market on election – हे शेअर्स मात्र आहेत हिरवेगार 

सेन्सेक्स, बँक निफ्टी आणि निफ्टीच्या एवढ्या प्रचंड घसरण झाल्यानंतरही काही शेअर्स आहेत जे अजूनही फायद्यामध्येच आहेत. ब्रिटानिया, सन फार्मा, हिंदुस्तान युनिलिव्हर, नेसले आणि सिपला या कंपनीचे शेअर्स आजही हिरवेगारच आहेत. आणि त्यात हिंदुस्तान लिव्हरच्या शेअरमध्ये तर घसरण ऐवजी उलट अजून चार टक्क्याने वाढ झाल्याचे पाहायला मिळते. 

Share market on election – These shares are green

Even after such huge rally in Sensex Bank Nifty and Nifty there are some stocks which are still in profit. Shares of Britannia, Sun Pharma, Hindustan Unilever, Nestlé and Cipla are still in the green. And instead of falling in the share of Hindustan Liver, it can be seen that it has increased by four percent.



Landagesuraj@9

I am a marathi blogger

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *