Sunday, December 22, 2024
केंद्र सरकार योजना

इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना | indira gandhi rashtriya vidhava nivrutti vetan yojana

Indira gandhi rashtriya vidhava nivrutti vetan yojana – सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टंट महाराष्ट्र (SJSA) म्हणजेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत ही योजना राबवली जाते. या योजनेचे नाव इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना असे आहे. या योजनेमार्फत राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब असलेल्या महिलांना आदर मिळावा आणि त्यांची हार्दिक साह्य होऊन त्यांची परिस्थिती सुधारावी हे राज्य सरकारचे मूळ उद्दिष्ट आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला दारिद्र्य खालील असून विधवा असणे आवश्यक आहे

Indira gandhi rashtriya vidhava nivrutti vetan yojana – योजनेच्या उद्दिष्ट काय आहे?

राज्यामध्ये विधवा असलेल्या महिलांना आर्थिक मदत करून त्यांना त्यांच्या मूलभूत गरजा भागविण्याकरिता दुसऱ्यांवरती अवलंबून राहावे लागू नये यासाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेची सुरुवात करण्यात आली. या योजनेअंतर्गत महिलांना आत्मनिर्भर व सशक्त बनवून त्यांचा आर्थिक दृष्ट्या विकास करणे आणि त्यांचे जीवनमान सुधारणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेमार्फत विधवा महिलांना यांचे उत्पन्न हे दारिद्र रेषेखाली आहे त्यांना आर्थिक दृष्ट्या मदत केली जाते.

यासाठी कोण पात्र राहील? –  Indira gandhi rashtriya vidhava nivrutti vetan yojana 

  • यासाठी लाभार्थी महिला ही दारिद्र्यरेषेखालील असणे गरजेचे आहे.
  • लाभार्थी महिला विधवा असणे गरजेचे आहे.
  • लाभार्थी महिलेचे वय हे 70 होऊन कमी आणि 40 हून अधिक असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थी महिला ही भारताची नागरिक तसेच महाराष्ट्र राज्याची कमीत कमी पंधरा वर्षांपासून रहिवासी असणे गरजेचे आहे.

Who will be eligible for this?

  • For this, the beneficiary women must be below the poverty line.
  • The beneficiary should be a widow.
  • Age of female beneficiary should be less than 70 and more than 40.
  • The beneficiary woman must be a citizen of India and a resident of the state of Maharashtra for at least fifteen years.

 

Indira gandhi rashtriya vidhava nivrutti vetan yojana – यातून काय लाभ होतील? 

 

लाभार्थी महिलेला दर महिन्याला एक हजार पाचशे रुपये खात्यामध्ये जमा होतील.

What will be the benefits?

One thousand five hundred rupees will be deposited in the account of the beneficiary woman every month.

 

यासाठी काय कागदपत्रे लागतील?
  1. योजनेसाठी लागणारा अर्ज
  2. आधार कार्ड पॅन कार्ड
  3. दोन पासपोर्ट साईज फोटो
  4. वोटिंग कार्ड आणि  रेशन कार्ड
  5. सदर महिलेचे वय 40 गुण जास्त आणि 70 होऊन कमी आहे याचा पुरावा म्हणजेच वयाचा दाखला
  6. अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच सदर माहिती महाराष्ट्राचे रहिवासी असल्याचा पुरावा.
  7. विधवा महिन्याच्या पतीचा मृत्यूचा पुरावा
  8. मुले असतील तर मोठ्या मुलाच्या वयाचा पुरावा.
  9. बँक डिटेल्स उदाहरणार्थ बँकेचे नाव शाखेचे नाव आणि आय एफ एस सी कोड 

What documents are required for this?

  1. Application for Scheme
  2. Aadhaar Card PAN Card
  3. Two passport size photographs
  4. Voting Card and Ration Card
  5. Proof that the age of the said woman is more than 40 points and less than 70 points i.e. age certificate
  6. Domicile Certificate i.e. proof that said information is a resident of Maharashtra.
  7. Death proof of husband of widow month
  8. Age proof of elder child if there are children.
  9. Bank details eg bank name branch name and IFSC code
Indira gandhi rashtriya vidhava nivrutti vetan yojana – असा करा अर्ज

 

  • ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी
  • ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असल्यास आपापल्या तालुक्याच्या तहसील कार्यालयामधील सेतू केंद्रास भेट द्यावी. 
  • तेथून अर्जाची मागणी करावी.
  • अर्ज रीतसर भरून त्यावरती फोटो चिटकवून आवश्यक तिथे सह्या कराव्यात.
  • वरील प्रमाणे कागदपत्रे जोडावेत.
  • अर्ज जमा करावा.
  • कर्ज मंजूर झाल्यास योजनेचा लाभ म्हणून सदर माहिती दरमहा १५०० रुपये मिळतील.

How to apply?

  • Applications for this can be made both online and offline.
  • Click on the link below or click here to apply online.
  • https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en/Login/Certificate

 

  • To apply in offline mode
  • If you want to apply offline, you should visit Setu Kendra in Tehsil Office of your Taluka.
  • Application should be requested from there.
  • Fill the application form duly and affix the photo on it and sign where necessary.
  • Documents should be attached as above.
  • Application should be submitted.
  • If the loan is approved, the said information will get Rs. 1500 per month as a benefit of the scheme.

 

अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळावर भेट द्या.

https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en/Errors/Error?aspxerrorpath=/en/Login/Certificate

अधिक माहितीसाठी खालील पत्त्यावर भेट द्या

पाचवा मजला, बॉम्बे लाईव्ह बिल्डिंग, वीर नरिमन रोड मुंबई – 400 001

अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर ते संपर्क साधा

लँडलाईन क्रमांक 02222044186.

 

Indira gandhi rashtriya vidhava nivrutti vetan yojana

 

For more information visit the website below.

https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en/Errors/Error?aspxerrorpath=/en/Login/Certificate

For more information visit below address

5th Floor, Bombay Live Building, Veer Nariman Road Mumbai – 400 001

For more information contact them on the following number

Landline number 02222044186.

 

अशाच प्रकारच्या अनेक योजना आणि नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा. तसेच तुमच्या काही सूचना आणि उपदेश असल्यास या वेबसाईटच्या संपर्क करा या पेजला भेट देऊन त्यावरती तुमच्या नावासहित तुमचे असलेले प्रश्न त्यामध्ये टाका.

Join our whatsapp group to get more similar schemes and job information. Also, if you have any suggestions and advices, please visit the contact page of this website and post your questions along with your name.

Indira Gandhi National Widow Pension Scheme | Indira Gandhi Rashtriya Vidhava Nivrutti Vetan Yojana

हे हि वाचा  : श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *