Wednesday, October 23, 2024
केंद्र सरकार योजना

नव बौद्ध आणि अनुसूचित जाती जमातींसाठी मार्जिन मनी योजना | margin money yojana

Margin money yojana – सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग अंतर्गत स्थापन असलेल्या लेदर इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (LIDCOM) म्हणजेच श्री संत रोहिदास शर्मा उद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ च्या मदतीने केंद्र सरकार द्वारे ही योजना चालवली जाते या योजनेचे नाव मार्जिन मनी लोन योजना असे आहे.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त सरकारने स्टँड अप इंडिया या द्वारे योजना स्थापन केली आहे या योजनेनुसार नवबौद्ध व अनुसूचित जाती जमातीतील लोकांना मार्जिन मनी योजना देण्यात आली आहे. एकूण उद्योग प्रकल्पाच्या 20% रक्कम ही या योजनेअंतर्गत नवउद्योजकांना सरकार देणार आहे. आणि जास्तीत जास्त पंधरा टक्के रक्कम ही स्वहिष्या  मधील उपलब्ध करून देण्यात येईल.  या योजनेअंतर्गत पन्नास हजार ते पाच लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी मदत मिळू शकते. यामध्ये एकूण कर्जाच्या 20% रक्कम ही वार्षिक चार टक्के व्याजाच्या दराने सरकार भरते. सरकारकडून दहा हजार रुपये जास्तीत जास्त अनुदान स्वरूपात दिले जाते. अर्जदाराला त्याचा हिस्सा म्हणून एकूण खर्चाच्या पाच टक्के रक्कम स्वतः भरावी लागेल. उरलेली 75 टक्के रक्कम ही बँक की तर्फे विद्यमान दराने भरली जाते. तीन वर्ष ते पाच वर्ष या कालावधीमध्ये कर्जाची रक्कम सुलभत्यांमध्ये परत केली जाते.

 

Margin money yojana –  या योजनेसाठी कोण पात्र राहील ?

 

  1. लाभार्थी हा महाराष्ट्र राज्यामधील रहिवासी असावा.
  2. लाभार्थी हा फक्त आणि फक्त चर्मकार समाजातील उदाहरणार्थ (ढोर चांभार होलार मोची) असावा.
  3. लाभार्थ्याला त्यांनी कोणत्या गोष्टीसाठी अर्ज केला आहे आणि त्याचा काय लाभ होणार आहे याची पूर्ण माहिती असणे गरजेचे आहे.
  4. लाभार्थी हा भारताचा नागरिक असणे गरजेचे आहे.
  5. लाभार्थ्याच्या वही 18 ते 50 दरम्यान असावे.
  6. लाभार्थ्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न हे एक लाख हून कमी असावे.

 

Margin money yojana –  या योजनेमधून काय फायदे होतील?

 

  • जास्तीत जास्त दहा हजार रुपये पर्यंत अनुदान स्वरूपात महामंडळातर्फे दिले जातील.
  • प्रकल्पाला ऐकून आलेल्या खर्चापैकी 75 टक्के रक्कम ही विद्यमान दराने बँकेमार्फत भरली जाईल.
  • पन्नास हजार ते पाच लाख रुपयापर्यंतच्या गरजेला मर्यादेसाठी एकूण खर्चाच्या 20% कॅपिटल म्हणून कॉर्पोरेशन तर्फे चार टक्के व्याज दरवर्षीप्रमाणे दिले जाईल.
  • अर्जदाराला त्याचा स्वतःचा हिस्सा म्हणून एकूण खर्चाचा पाच टक्के रक्कम द्यावी लागेल.
  • तीन वर्ष ते पाच वर्ष हा कालावधी दरम्यान कर्जाचे रक्कम परत केली जाईल.

What are the benefits of this plan?

  • A maximum of ten thousand rupees will be given by the corporation in the form of subsidy.
  • 75 percent of the project cost will be paid through the bank at prevailing rates.
  • 20% of the total cost as capital plus four percent interest per annum will be paid by the Corporation for requirements ranging from fifty thousand to five lakh rupees.
  • The applicant has to pay five percent of the total cost as his own share.
  • The loan amount will be repaid between three years to five years.

हेही वाचा  >>> आरोग्य विभाग भरती 2024

 

असा करा अर्ज – margin money yojana

 

  1. या योजनेसाठी अर्ज हा फक्त आणि फक्त ऑफलाईन पद्धतीनेच करता येतो.
  2. संबंधित संकेतस्थळावरती जाऊन अर्जाचे स्वरूप डाऊनलोड करून प्रिंट काढून घ्यावी.
  3. विचारलेली सर्व माहिती भरावी.
  4. त्यावरती पासपोर्ट साईजचा फोटो चिकटवावा.
  5. आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे त्या जोडावी.
  6. जिथे गरज असेल तिथे स्वाक्षरी करावी.
  7. व्यवस्थित पूर्ण भरलेला अर्ज हा जिल्हा कार्यालयात नेऊन जमा करावा.
  8. जिल्हा कार्यालयाकडून तुम्हाला अर्ज जमा केल्याची पोचपावती मिळेल ती जतन करून ठेवावी भविष्यात तुम्हाला याची गरज पडू शकते.

How to apply?

  1. Application for this scheme can be made through offline mode only.
  2. Go to the respective website, download the application form and take a print out.
  3. Fill all the information asked.
  4. Paste a passport size photo on it.
  5. All the necessary documents should be attached.
  6. Sign wherever required.
  7. The duly filled application form should be taken to the district office and submitted.
  8. You will receive an acknowledgment from the district office about the submission of the application, please keep it as you may need it in the future.
Margin money yojana –  यासाठी लागणारी कागदपत्रे

 

  • आधार कार्ड पॅन कार्ड
  • दोन पासपोर्ट साईझ फोटो.
  • कर्जाशी निगडित असलेले पुरावे.
  • सरकारी अधिकाऱ्याने अधिकृतरित्या दिलेले जातीचे प्रमाणपत्र
  • बँक डिटेल्स
  • दहावी बारावी चे गुणपत्रक किंवा जन्माचे प्रमाणपत्र
  • अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा पुरावा
  • कास्ट सर्टिफिकेट

Documents required for this

  • Aadhaar Card PAN Card
  • Two passport size photographs.
  • Evidence relating to the loan.
  • Caste certificate officially issued by a government official
  • Bank Details
  • 10th/12th mark sheet or birth certificate
  • Proof that the applicant is a resident of Maharashtra
  • Cast Certificate
अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळावर भेट द्या.

 

संकेतस्थळावर: https://www.lidcom.co.in/lidcom-margin-money-loan-scheme.php

अधिक माहितीसाठी खालील पत्त्यावर भेट द्या

पाचवा मजला, बॉम्बे लाईव्ह बिल्डिंग, वीर नरिमन रोड मुंबई – 400 001

अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर ते संपर्क साधा

लँडलाईन क्रमांक 02222044186.

 

For more information visit the website below.

https://www.lidcom.co.in/lidcom-margin-money-loan-scheme.php

For more information visit below address

5th Floor, Bombay Live Building, Veer Nariman Road Mumbai – 400 001

For more information contact them on the following number

Landline number 02222044186

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *