Thursday, November 7, 2024
केंद्र सरकार योजना

अतिरिक्त वीज पुरवठा योजना | power tariff concession scheme for machine in state

power tariff concession scheme for machine in state – राज्यात नुकत्याच दिनांक 11 मार्च 2018 रोजी झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्य सरकारने यंत्रमागांना अतिरिक्त वीज ची सवलत लागू करण्याविषयी एक मोठा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आता यंत्रमागांना एक रुपया प्रति युनिट असा अतिरिक्त वीज सवलत देण्यात येणार आहे. याशिवाय जलसिंचन ग्राहकांना देखील वीज बिलामध्ये सवलत मिळणे विषयी योजनेमध्ये मुदतीची वाढ देण्याचे ठरले आहे. 

power tariff concession scheme for machine in state – In the recent cabinet meeting held on 11 March 2018 in the state, the state government has taken a major decision to apply additional power concession to machines. Therefore, now additional electricity concession of one rupee per unit will be given to the looms. Apart from this, it has been decided to extend the deadline in the scheme for irrigation consumers to get discount in electricity bill.

power tariff concession scheme for machine in state

 

  • अनेक दिवसांपासून विजेमध्ये सवलत देण्यात यावी अशी यंत्रमाग कामगारांची मागणी होती.
  • त्यामुळेच दिनांक 11 मार्च 2024 वार मंगळवार रोजी पार्क झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे.
  • 27 एचपी हॉर्स पावर पेक्षा जास्त परंतु 201 पेक्षा कमी हॉर्स पावर असलेल्या यंत्रमागांना 75 पैसे प्रत्येकी युनिट मागे सवलत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालेला आहे.
  • 27 हॉर्स पावर पेक्षा कमी जोड भरलेल्या यंत्रमाग यांना एक रुपया प्रति युनिट अतिरिक्त इतका विजेमध्ये सवलत देण्याचा निर्णय झालेला आहे. 
  • For many days, the loom workers have been demanding that concessions be given in electricity.
  • That is why this decision has been taken in the meeting held on Tuesday, March 11, 2024.
  • It was decided in the cabinet meeting to give a rebate of 75 paisa per unit to machines having horse power more than 27 HP but less than 201 horse power.
  • It has been decided to give an additional subsidy of Rs.1 per unit on power to looms with less than 27 horse power.

13 लाख हून अधिक यंत्रमागांना मिळणार फायदा (power tariff concession scheme for machine in state)

 

  1. महाराष्ट्र मध्ये 12 ते 13 लाख सादे यंत्रमाग आहेत.
  2. त्यातील 25 ते 30 हजार हे अत्याधुनिक आहेत.
  3. अत्याधुनिक यंत्रमाग आला 400 युनिट तर साध्या यंत्रमाग आला 250 मिनिट दरमहा वीर लागते.
  4. सुमारे 600 ते 700 कोटी रुपयांपर्यंतचा फायदा यंत्रणा या निर्णयामुळे होणार आहे. 
  5. सदर सवलत ही वस्त्रोद्योग विभागांमध्ये नोंदणी करणाऱ्या यंत्रमागांना देण्यात येणार आहे.
  6. तसेच ही सवलत वस्त्रोद्योग धोरण 2023 पासून ते 2028 पर्यंत इतक्या कालावधी करिता लागू राहणार आहे.

More than 13 lakh machines will be benefited

  1. There are 12 to 13 lakh plain looms in Maharashtra.
  2. 25 to 30 thousand of them are sophisticated.
  3. A sophisticated loom costs 400 units while a simple loom costs 250 minutes per month.
  4. Due to this decision, the system will benefit around Rs 600 to 700 crores.
  5. The said concession will be given to the looms registered in the Textile Departments.
  6. Also, this discount textile policy will be applicable for the period from 2023 to 2028.

हे हि वाचा >>>> पशुपालनासाठी 90 हजार रुपये अनुदान | Manrega pashu shed yojanan 2024

power tariff concession scheme for machine in state – लघुदाब उपसा विजेमध्ये दर सवलत

 

  • याशिवाय उच्च दाब अतिउच्च दाब आणि लघुदाब उपसा जलसिंचन या योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या ग्राहकांना देखील आता दिलासा मिळणार आहे.
  • या योजनेमध्ये ग्राहकांना आता 31 मार्च 2025 पर्यंत मुदतीमध्ये वाढ देण्यात येणारा असल्याचे ठरले आहे.
  • यामधील ग्राहकांना प्रति युनिट मागे एक रुपये 16 पैसे इतकी सवलत मिळेल तर स्थिर आकारामध्ये 25 रुपये प्रत्येक टीव्ही मागे इतकी सवलत मिळणार आहे.
  • लघुदाब सदस्या घेतलेल्या ग्राहकांकरिता एक रुपया व स्थिर आकारात 15 रुपये दरमहा इतकी सवलत देण्यात येणार आहे.

Tariff concession in Low Pressure Pumped Electricity

  • Apart from this, the customers coming under the scheme of high pressure, ultra high pressure and low pressure suction irrigation will also get relief now.
  • In this scheme, it has been decided that the customers will now be given an extension till March 31, 2025.
  • Consumers in this will get a discount of Rs 16 paise per unit, while fixed size will get a discount of Rs 25 per TV.
  • A discount of Rs 1 per month and fixed amount of Rs 15 per month will be given to the customers who have subscribed to Laghudab.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *