Thursday, November 7, 2024
केंद्र सरकार योजना

आता Mobile सारखे Recharge करावे लागणार घरातील Light Meter साठी | smart prepayment meter

smart prepayment meter – एप्रिल महिन्यापासून आता तुम्हाला वीज बिला बाबतीत आणखी एक नवी सुविधा येणार आहे. याअगोदर वीज बिलाचे कनेक्शन दिले जाई. त्यास मीटर बसविला जाई व महिनाभर ग्राहकांनी वापरलेली वीज त्या मीटर मधे युनिट द्वारे मोजली जाई. त्यानुसार मग ग्राहकांना विजेचे बील तयार करुन पाठवले जात. अंतिम तारीख पर्यन्त वीज बील भरल्यास वीज चालु ठेवली जाई अन्यथा वीज पुरवठा खंडित केला जात असे. 

From the month of April, you will get another new facility in terms of electricity bill. Before this electricity bill connection should be given. A meter should be installed on it and the electricity consumed by the customer for a month should be measured by unit in that meter. Accordingly, electricity bills were prepared and sent to the customers. Electricity was kept on if the electricity bill was paid by the due date, otherwise the electricity supply was cut off.

 

रिचार्ज करा मग वापरा, विजबिलाकरिता प्रीपेड स्मार्ट मीटर | smart prepayment meter

 

आता असे होणार नसून एप्रिल 2024 पासुन महाराष्ट्र राज्यात देखिल आता प्रीपेड स्मार्ट मीटर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय हे मीटर अगदी मोफत मिळणार असून यात रिचार्ज करण्याची सुविधा आहे. जसा मोबाईल फोन ला आपण रिचार्ज करतो त्याचप्रमाणे आता विजेच्या मीटर ला देखिल रिचार्ज करता येईल. आपला रिचार्ज संपला की वीज खंडित होइल आणि रिचार्ज करताच पुन्हा चालू होईल.

This will not happen now, but from April 2024, prepaid smart meters will be made available in the state of Maharashtra as well. Apart from this, this meter will be available for free and it has the facility of recharging. Just like how we recharge mobile phones, now electricity meters can also be recharged. When your recharge is over, the power will go off and it will come back on as soon as you recharge. 

 

हे हि वाचा >>>> अतिरिक्त वीज पुरवठा योजना | power tariff concession scheme for machine in state

 

वैशिष्ट (smart prepayment meter) – 

 

  • नविन प्रीपेड स्मार्ट मीटर हा वीजग्राहकांना मोफत देण्यात येणार आहे.
  • किती वीज वापरायची आणि किती वीज बचत करायची हे ग्राहकांना आपल्या आर्थिक परिस्थिती नुसार आधीच ठरविता येणार आहे. 
  • रिचार्ज संपला तर रिचार्ज करण्यासाठी कूठे जाण्याची गरज नाही. मोबाईल वरून घरबसल्या रिचार्ज करुन पुन्हा वीज वापरू शकता.
  • रिचार्ज ची रक्कम रात्री अचानक संपली तर अचानक वीज खंडित केली जाणार नाही. ग्राहकास दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता पर्यन्त विज भरण्यासाठी सवलत दिली जाईल.
  • परन्तु रिचार्ज संपल्याचा दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजेपर्यंत जर विज ग्राहकाने रिचार्ज केला नाही तर मात्र विज पुरवठा खंडित केला जाईल आणि रिचार्ज केल्या नंतर पुन्हा पूर्ववत चालू केला जाईल. 

characteristic

  • The new prepaid smart meter will be provided free of charge to the electricity consumers.
  • Customers will be able to decide in advance how much electricity to use and how much electricity to save according to their financial situation.
  • No need to go anywhere to recharge if the recharge runs out. You can use the electricity again by recharging from your mobile phone at home.
  • If the recharge amount suddenly ends at night, there will be no sudden power cut. The customer will be given a discount for paying electricity till 10 am the next day.
  • But if the electricity customer does not recharge by ten o’clock in the morning on the next day after the recharge, the electricity supply will be interrupted and restored after recharge.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *