Thursday, November 7, 2024
सरकारी नोकरी

Arogya vibhag bharti 2024 |आरोग्य विभाग भरती 2024

Arogya vibhag bharti 2024 – आरोग्य विभाग मधून 1729 पदांची भरती नुकतीच सुरू झाली आहे. 10 वी, 12 वी, पदवीधर असलेल्या उमेवारांना खुप उत्तम संधी आहे. राज्यात आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांवरती असलेला ताण कमी करण्यासाठी सरकारने भरतीचे निर्णय घेतला आहे. यामध्ये दंतचिकित्सक, ऑडिओ मॅट्रिक, आरोग्य परिचारिका, आरोग्य अधिकारी, बायोमेडिकल अभियंता, संगणक प्रणाली विश्लेषक, क्लीनर, मानसोपचार सामाजिक कार्यकर्ता समुदाय आरोग्य अधिकारी अशा विविध पदांची भरती घेण्यात येत आहे. तसेच आशा, आरोग्य सेविका कंत्राटी, परिचर प्राथमिक आरोग्य केंद्र, कनिष्ठ सहाय्यक, वाहन चालक, आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यक,आयुर्वेदिक दवाखाना, कनिष्ठ सहाय्यक, आरोग्य सेविका कंत्राटी, अंश कालीन कर्मचारी आशा पदाकरीता भरती घेतली जाणार आहे.

Arogya vibhag bharti 2024

अर्ज भरण्यासाठी दिनांक 1 फेब्रुवारी 2024 पासुन सुरुवात होत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्जामध्ये असलेली अपूर्ण माहिती उमेदवारास अपात्र ठरवू शकते. अंतिम तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जांची दखल घेतली जाणार नाही. सदर भरती ही वैद्यकीय अधिकारी गट अ या पदासाठी घेतली जाणार असून यामध्ये शैक्षणिक पात्रता ही एमबीबीएस किंवा बी ए एम एस अशी आहे यानंतर वेतन श्रेणी ही 56100 ते 177500 इतकी आहे.

Arogya vibhag bharti 2024 – तसेच आरोग्य विभागातून गट कवडसा संवर्गातील परीक्षा या 30 नोव्हेंबर 2023 ते 7 डिसेंबर 2023 या काळदरम्यान घेण्यात आल्या होत्या. परीक्षा झाल्याच्या नंतर दिनांक 15 डिसेंबर 2000 ते 20 पासून संबंधित उमेदवारांच्या लॉगिन आयटी वर त्यांनी सोडवलेल्या उत्तर पत्रिकेच्या कृती उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. उत्तर तालिकेनुसार कोणाला काहीही आक्षेप असल्यास त्यासंबंधी तक्रार नोंदवण्यासाठी दिनांक 18 डिसेंबर २०२३२३ डिसेंबर २०१८ मध्ये एक लिंक क्लिक करून दिली होती.
यामध्ये आलेल्या आक्षेप मध्ये काही तरतूद केलेली असल्यास त्याची तपशील ही संबंधित उमेदवाराच्या मी लॉगिन आयडी वरती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या परीक्षेतील गुणदान हे नॉर्मलायझेशन पद्धती नुसार होईल.

[Arogya vibhag bharti 2024]

कागदपत्र पडताळणी प्रक्रिया

जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अटी नियम शर्तीनुसार कागदपत्रे पडताळणी होईल. कागदपत्र तपासणी दरम्यान कोणतेही कागदपत्र पण आवडल्यास उमेदवारास या भरती प्रक्रियेतून कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल. अशा आशयाचे एक प्रमाणपत्र उमेदवाराने कागदपत्र पाळता आणि दरम्यान सोबत घेऊन यायचे आहे.

आणखी अकरा हजार पदांची घोषणा
लोकसभेच्या निवडणुका अगोदर राज्यात अकरा हजार पदांची भरती येणार असल्याची घोषणा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केली. तानाजी सावंत हे आरोग्य मंत्री असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तर तुला खाली सरकारने जनतेच्या हितासाठी हे निर्णय घेतले असून विकास कामे सुरू झाल्याची चिन्हे दिसत असल्याचे ते म्हणाले. आरोग्य विभागाच्या काही परीक्षा झाली असून त्याचा निकाल लवकरच येईल आरोग्य विभागांमध्ये अत्याधुनिक पद्धती अभिनंदन असल्याचे ते म्हणाले यासोबतच या अगोदर आरोग्य विभागाला वाऱ्यावर सोडलेले होते आता रिकामे अत्यंत वेगाने सुरू असल्याचे ते म्हणाले.

”NDA Bharti 2024 | एनडीए मध्ये तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी”

Arogya vibhag bharti 2024

कंत्राटी पद्धतीने भरती घेण्याचा निर्णय मागे घेतला

  • राज्यामध्ये आरोग्य विभागामध्येही कंत्राटी भरती सुरू होणार असल्याच्या बातमीनंतर राज्यामध्ये विविध विरोधी पक्ष नेते चांगलेच आक्रमक झाले होते. राज्यात विविध ठिकाणी याविषयी आंदोलने घेण्यात आली होती आज जनतेमध्ये रोज निर्माण झाला होता. त्यानंतर सरकारने कंत्राटी पद्धतीने भरती घेण्याचा निर्णय मागे घेतला. राज्यात पूर्व प्रमाणेच सरकारी भरती घेण्यात येईल असा शासनाने निर्णय घेतला आहे. [Arogya vibhag bharti 2024]
  • राज्यामध्ये कंत्राटी भरतीचा निर्णय आणि सरकारने मागे घेतला असला तरी आरोग्य विभागामध्ये कंत्राटीवर ती साठी हजारो कोटींचा निधी ठेकेदारांना देण्याची निविदा काढण्यात आला होता. दिनांक 30 ऑक्टोबर रोजी या निविदा काढल्या होत्या तरी त्यातील 638 कोटींची रद्द करण्यात आलेली आहे.
  • ठाण्यामध्ये अत्यंत कमी कालावधी मध्ये अनेक रुग्णांचे मृत्यू झाले होते. त्यामुळे विरोधी पक्षांनी सरकारला चांगलीच एरणीवर धरले होते जर आरोग्य विभागामध्ये अशा प्रकारे कंत्राटी भरती होणार असेल तर ह्या झालेल्या मृत्यांना जबाबदार कोण राहील अशी यादी पक्ष नेत्यांची म्हणणे होते.
  • ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी तानाजी सावंतांवर आरोप केले आहेत की आरोग्य विभागामध्ये किती कोटींचा घोटाळा होत आहे. आरोग्य विभागात बदलांसाठी आणि पद भरतीसाठी रेट कार्ड आहे असा आरोप संजयराव त्यांनी केला आहे.

शासन निर्णय [Arogya vibhag bharti 2024]
1.टीसीएस आय ओ एन या कंपनीमार्फत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखाली आरोग्य सेवा आयुक्त अंतर्गत गट कवड विभागातील पदांची भरती घेण्यात यावी
2. संदर्भ 3 मध्ये नमूद केलेल्या शासन निर्णयानुसार उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क आकरण्यात येईल
3. संदर्भ 4 मध्ये नमूद शासन निर्णय नुसार वयोमर्याद्यामध्ये शिथीलता करण्यात येईल.
4. या भरती प्रक्रियेसाठी आरोग्य विभाग मुंबई यांच्याकडून टीसीएस सोबत सामंजस्य करार करण्यात येईल.

[Arogya vibhag bharti 2024]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *