Wednesday, October 23, 2024
केंद्र सरकार योजना

घरबसल्या काढा एसटी बसचे ऑनलाईन तिकीट | msrtc bus reservation 

msrtc bus reservation – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर असते. लाखो नागरिक हे एसटी द्वारे महाराष्ट्र राज्यामध्ये प्रवास करत असतात. यांच्याकरिता एसटी महामंडळातर्फे या अगोदरही अनेक सवलती मिळालेले आहेत. वृद्धांना तिकीट माफ तर महिलांना 50 टक्के तिकीट ही सेवा महामंडळाकडून देण्यात आलेली आहे. 

आता डिजिटल युग आलेले आहे त्यानुसार काळानुसार आता एसटी महामंडळ सुद्धा बदलत आहे. त्यामुळे एस टी महामंडळाने देखील त्यांचे तिकीट काढण्याचे सुविधा ही ऑनलाईन पद्धतीने आणलेली आहे. त्यामुळे प्रवासी आता घरबसल्या एसटीचे तिकीट काढू शकणार आहेत. 

Now that the digital era has come, ST Corporation is also changing with time. Therefore ST Corporation has also brought their ticketing facility online. So passengers will now be able to purchase ST tickets from home.

असे करा ऑनलाईन बुकिंग – msrtc bus reservation

 

संकेतस्थळ : प्रवाशांना आता घरबसल्या एसटीचे तिकीट ऑनलाईन बुक करता येणार आहेत त्यासाठी npublic.msrtcors.com या संकेतस्थळावर भेट देणे आवश्यक आहे.

मोबाईल ॲप : याशिवाय मोबाईल ॲप द्वारे तिकीट बुक करण्याचे हे सुविधा दिली आहे त्याकरिता गुगल प्ले स्टोअर वरती जाऊन एमएसआरटीसी बस रिझर्वेशन हे मोबाईल ॲप डाऊनलोड करावे. 

Do this online booking

Website: Passengers can now book ST tickets online from the comfort of their homes by visiting the website npublic.msrtcors.com.

Mobile App: Apart from this, the facility of booking tickets through mobile app has been provided, for which you should go to Google Play Store and download MSRTC Bus Reservation mobile app.

हेही वाचा >>>> आता पुरुषांनाही एसटी प्रवास मोफत, 6 महिन्याकरिता | Free ST bus for mens




काही समस्या असल्यास येथे संपर्क करा (msrtc bus reservation)

 

एसटीचे तिकीट बुक करण्यासंदर्भात प्रवाशांना काही तांत्रिक पद्धतीची अडचण असल्यास 7738087103 या क्रमांकावर ते संपर्क साधावा.

किंवा जर पेमेंट विषयी काही अडचण असल्यास 0120-4456456 यावरती संपर्क करावा. 

Contact here if there is any problem

Passengers should contact 7738087103 if they have any technical problem regarding ST ticket booking.

Or contact 0120-4456456 if there is any problem regarding payment.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *